Digital Gavkari news
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
ई-केवायसी यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ नियमितपणे मिळणार आहे.
ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या महिलांना 6000 रुपये मिळणार आहेत.
ऑनलाइन पोर्टलद्वारे दुरुस्तीची सुविधा उपलब्ध
अनेक महिलांच्या ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक चुका किंवा चुकीचे पर्याय निवडले गेल्याने लाभ रखडला आहे किंवा थांबला आहे. अशा महिलांसाठी सरकारने ऑनलाइन पोर्टलद्वारे दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी करण्याची योजना होती, पण आता ती रद्द करण्यात आली आहे आणि ऑनलाइन प्रक्रियेवर भर देण्यात आला आहे.
प्रलंबित हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता
ज्या महिलांनी ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि त्रुटी असल्याने डिसेंबर २०२५ पासून त्यांचा लाभ थांबला आहे. त्यांना प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रलंबित हप्ते सुमारे ६,००० एकत्र मिळण्याची शक्यता आहे. मात्र, हे प्रलंबित हप्ते मिळण्यासाठी ई-केवायसी दुरुस्ती आवश्यक आहे.
अदिती तटकरे यांची घोषणा
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी घोषित केल्याप्रमाणे, ई-केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ आहे. या तारखेनंतर दुरुस्तीची कोणतीही संधी मिळणार नाही आणि लाभ कायमचा थांबू शकतो.
ई-केवायसी अनिवार्य
➡️ अधिकृत पोर्टल ladakibahin.maharashtra.gov.in किंवा ई-केवायसी विभागावर जा.
➡️ आपली माहिती तपासा आणि चुका दुरुस्त करा.
➡️ सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे द्या जेणेकरून भविष्यात अडचणी येणार नाहीत.
➡️ प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर स्टेटस तपासा आणि पावती/कन्फर्मेशन सेव्ह करा.
या संधीचा फायदा घ्या आणि योजनेचा लाभ नियमित मिळवा! अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट किंवा हेल्पलाइनचा संपर्क साधा.

0 टिप्पण्या