आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास digitalgaavkari@gmail.com या इमेलवर संपर्क साधावा. तुम्ही आमच्या (+91) 9673100583 या मोबाईल नंबरवर व्हॉटस्ॲप मेसेज करू शकता.
आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास digitalgaavkari@gmail.com या इमेलवर संपर्क साधावा. तुम्ही आमच्या (+91) 9673100583 या मोबाईल नंबरवर व्हॉटस्ॲप मेसेज करू शकता.
नमस्कार!
मी दुर्गाप्रसाद घरतकर, DigitalGaavkari.in या मराठी डिजिटल न्यूज पोर्टलचा संस्थापक आणि मुख्य लेखक आहे.
ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेपर्यंत शासकीय योजना, शेती विषयक माहिती, शिक्षण, नोकरी, आरोग्य, कायदे आणि सामाजिक घडामोडींची अचूक आणि उपयुक्त माहिती पोहोचवणं हे माझं मुख्य ध्येय आहे.
त्याचबरोबर मी अनेक मोठ्या हिंदी, मराठी न्यूज मिडिया आणि न्यूजपेपर सोबत कामं केलं आहे.
0 टिप्पण्या