About us

नमस्कार मित्रांनो,

www.digitalgaavkari.in या वेबाईटवर तुमचे स्वागत आहे ह्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ह्या वेबसाईट वर गावातील लोकांसाठी राबविलेल्या योजना, सरकारी योजना, ऑनलाईन अर्ज, डिजीटल कामे, ग्रामपंचातीतर्फे येणाऱ्या योजना तसेच एज्युकेशन आणि ऑनलाईन पद्धतीने केली जाणारी कामांची माहिती ह्या वेबसाईट द्वारे मराठी भाषेत लिहून आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करत आहे जेणेकरून लोकांना यांची माहिती त्यांना घरबसल्या मिळाली पाहिजे हा उद्देश ह्या वेबसाइटचा आहे .

या वेबसाईटचे संस्थापक मा. दुर्गाप्रसाद घरतकर हे आहेत हे एक भारतीय ब्लॉगर आहेत यांनी अनेक विषयावर मराठी इंग्रजी भाषेतील ब्लॉग लीहले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या