सर्वोच्च न्यायालयात भरती 2025! कोर्ट मास्टर पदांसाठी 30 जागा – त्वरित अर्ज करा.


Supreme Court Recruitment 2025! Online Apply 

भारतीय सर्वोच्च न्यायालयात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे. सुप्रीम कोर्टात "कोर्ट मास्टर (शॉर्टहँड)" या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी एकूण 30 पदे उपलब्ध आहेत. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करावा.

भरतीची मुख्य माहिती:

भरती करणारी संस्था: भारतीय सर्वोच्च न्यायालय (Supreme Court of India)

जाहिरात क्रमांक: F.6/RC(CM)-2025

जाहिरात दिनांक: 29 जुलै 2025

पदाचे नाव: कोर्ट मास्टर (शॉर्टहँड)

एकूण पदे: 30

नोकरीचे ठिकाण: नवी दिल्ली

🎓 पात्रता (Eligibility):

शैक्षणिक पात्रता:

कोणत्याही शाखेतील पदवी

इंग्रजी शॉर्टहँड – 40 शब्द प्रति मिनिट

कंप्युटर टायपिंग – 40 शब्द प्रति मिनिट

किमान 5 वर्षांचा अनुभव आवश्यक

वयोमर्यादा:

30 ते 45 वर्षे

SC/ST साठी 5 वर्षांची सूट

OBC साठी 3 वर्षांची सूट

वेतन (Pay Scale):

₹67,700/- प्रती महिना (लेव्हल 11, 7व्या वेतन आयोगानुसार)

अर्ज शुल्क:

प्रवर्गफी
General/OBC : ₹1500

SC/ST/ExSM : ₹750/-

अर्ज प्रक्रिया:

अर्ज पद्धत: ऑनलाईन (Online)

अर्ज करण्यासाठी लिंक: www.sci.gov.in/recruitments

जाहिरात पाहण्यासाठी थेट लिंक: ⧉ जाहिरात पाहा

📲 अपडेट मिळवा:

WhatsApp चॅनेल: ⧉ येथे जॉइन करा

Telegram ग्रुप: ⧉ येथे जॉइन करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या