PM Kisaan Yojna 18th installment: पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता लवकरच बँक खात्यात येणार.

 

नमस्कार मंडळी,शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण PM किसान योजनेचं 18 वा हप्ता लकवराच त्यांचा बँकांमध्ये जमा होणार आहे. हे पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईटवरून सांगण्यात आला आहे .

18 वां आत्ता हा पाच ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे हे पी एम ( pm Kisan Yojana 18th installment credit 5 Octomber 2024) किसान च्या वेबसाईट वरती सांगण्यात आली आहे तुम्ही पीएम किसान या https://pmkisan.gov.in  वेबसाईट वरती जाऊन चेक करू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या