इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस भरती 2024 मध्ये जागा निघालेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज सादर करायचं असेल त्यांनी खालील सर्व महिति पूर्ण वाचा.
जाहिरात तारीख: 04 सप्टेंबर 2024
शेवटची तारीख: 01 ऑक्टोबर 2024
पदाचे नाव: कॉन्स्टेबल (Kitchen Services)
पद संख्या: 819
पद क्र पदाचे नाव पद संख्या 01कॉन्स्टेबल (Kitchen Services)819
शैक्षणिक पात्रता: 01) 10वी उत्तीर्ण 02) अन्न उत्पादन किंवा स्वयंपाकघरातील NSQF स्तर-1 कोर्स
वयोमर्यादा: 01 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
फी:
General/OBC: 100/- Rs
SC/ST/ExSM/महिला: फी नाही
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत.
पगार: 21,700 Rs ते 69,100 Rs ( कृपया जाहिरात बघा )
Official वेबसाईट: https://www.itbpolice.nic.in/
0 टिप्पण्या