Indian Railway Bharti 2024
नमस्कार मित्रांनो,भारतीय रेल्वेमध्ये रेल्वे तंत्रज्ञ या पदांसाठी तब्बल 14,298 पदांसाठी भरती केली जात आहे. ज्यांना कुणाला भारतीय रेल्वे मध्ये नौकरी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही चांगला संधी RRB काढली आहे त्यासाठी ऑनलाईन फार्म भरणे सुरू झाले असून लवकरात लवकर ऑनलाईन फार्म भरून घ्यावे.
संस्थेचे नाव : रेल्वे भर्ती बोर्ड (RRB)
पदांचे तपशील
टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल : १,०९२ जागा
टेक्निशियन ग्रेड 3 : 8, 051 जागा
एकूण जागा: १४,२९८
टेक्निशियन ग्रेड 1 पदासाठी कोणतीही मान्यता प्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून बीई, बीटेक किंवा बीएससी इंजिनिअरिंगची डिग्री आवश्यक आहे. टेक्निशियन ग्रेड 3 साठी उमेदवारानं मान्यताप्राप्त बोर्डातून 10 ची परीक्षा उत्तीर्ण असणे आणि त्याच्याकडं आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
Indian Railway Bharti 2024 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया :ऑनलाइन
अर्ज शुल्क
SC/ST/माजी सैनिक/महिला/ट्रान्सजेंडर/अल्पसंख्याक/EBC/PwD : 250
इतर : ५००
Indian Railway Bharti 2024 निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांना सगळ्यात आधी सीबीटी संगणक आधारित परीक्षा द्यावी लागणार असून ही परीक्षा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात परीक्षा होणार असल्याची माहिती आहे.
त्यानंतर तुमच्या सगळ्या कागदपत्रांची पडताळणी होईल.
त्यानंतर तुमची वैद्यकीय चाचणी होईल.
त्यानंतरच तुम्ही पुढच्या टप्प्यावर जाऊ शकता.
भरतीसाठी कुठे कराल अर्ज ?
या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा लागेल.
ही लिंक केवळ 15 दिवसांसाठी सक्रिय असणार आहे.
त्यामुळे उमेदवार केवळ पंधरा दिवसातच या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
ऑनलाईन अर्ज करा : https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
अधिकृत वेबसाइट : indianrailways.gov.in
मूळ जाहिरात वाचा :
https://shorturl.at/zPelQ
ऑनलाइन अर्ज कसा करावा
प्रथम, अधिकृत RRB वेबसाइटला भेट द्या.
'तंत्रज्ञ 2024 भर्ती' लिंकवर क्लिक करा.
आवश्यक तपशील प्रविष्ट करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
तुमचा नोंदणीकृत ईमेल पत्ता आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
वैयक्तिक, शैक्षणिक आणि इतर आवश्यक तपशीलांसह अर्ज भरा .
विहित नमुन्यात छायाचित्रे आणि स्वाक्षरीसह आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
उपलब्ध पेमेंट पद्धतींद्वारे अर्ज फी भरा.
प्रविष्ट केलेल्या
सर्व तपशीलांचे पुनरावलोकन करा आणि अर्ज सबमिट करा.

0 टिप्पण्या