Ration card eKYC Maharashtra update
महाराष्ट्र राज्य सरकार ने राशन कार्ड ची eKYC करणे अनिवार्य केले आहे. एखाद्या व्यक्तीचे आधार कार्ड वापरून त्याची ओळख पडताळण्याची ही एक प्रक्रिया आहे. सरकारला आशा आहे की ईकेवायसी बनावट आणि निष्क्रिय शिधापत्रिका नष्ट करण्यात मदत करेल. हे सुनिश्चित करेल की जो व्यक्ती जिवंत आहे त्याचा रासन दिला जाईल त्यामुळे राशन वितरित करणाऱ्यांना कोणत्याही मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नावावर राशन घेता याणार नाही आणि यामध्ये राशन विभागाला यावर आळा घालण्यास मदत होइल यासाठी सरकारने प्रत्येक व्यक्तीला राशन दुकानात जाऊन ekyc करणे अनिवार्य केलेल्या आहे. आणि जो व्यक्ती केवायसी 15 जून तारखेपर्यंत केवायसी ekyc पूर्ण करणार नाही त्याला रासन मिळणार नाही असे राज्य शासनाने म्हटले आहे.
eKYC कशी करायची वाचा ?
महाराष्ट्रातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी आता eKYC पूर्ण करणे आवश्यक आहे.
तुमच्या आधार कार्डसह तुमच्या स्थानिक रेशन दुकानाला भेट द्या.
त्यानंतर रेशन दुकान मालक तुमचे बोटांचे ठसे घेतील आणि नवीन फिंगरप्रिंट स्कॅन करेल. आणि नंतर तुमची केव्हाची पूर्ण करेल.
तुमचे आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुने असल्यास, तुम्ही eKYC पूर्ण करण्यापूर्वी तुम्हाला आपले आधार कार्ड अपडेट करून घ्यावे लागेल.
0 टिप्पण्या