सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! CAPF मध्ये तब्बल 1426 पदांसाठी मोठी भरती सुरु



CAPF Recruitment 2024 : रेल्वे मध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना एक चांगली संधी चालून आली आहे. अनेक दिवसांपासून वाट पाहत असणाऱ्या संधीच सोन करण्याची वेळ आली आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल मध्ये एकूण 1426 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. त्यासाठी अर्ज सुरू झाले असून

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल मध्ये एकूण 1426 जागांसाठीऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात आले आहेत. तरीपण तुम्ही अर्ज करू शकता.

CAPF Recruitment 2024

विभागाचे नाव – केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPFs)

पदाचेनाव – असिस्टंट सब इंस्पेक्टर, हेड कॉन्स्टेबल

एकूण जागा – 1426

शैक्षणिक पात्रता – दहावी + बारावी पास

अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 8 जुलै 2024

वयोमर्यादा – 18 ते 25 वर्ष

अर्ज शुल्क – उमेदवारांना 100 रुपये, महिला उमेदवार, SC, ST, माजी सैनिक : फी नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाइट

https://rectt.bsf.gov.in/registration/basic-details?guid=234fb396-0d25-11ef-ba98-0a050616f7db

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या