उत्तर पूर्व रेल्वे मध्ये अप्रेंटिस पदासाठी ११०४ जागांसाठी भरती २०२४ | Apprentice Posts in North Eastern Railway Bharti 2024



Apprentice Posts in North Eastern Railway Bharti 2024 

उत्तर पूर्व रेल्वे(NER)अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी ११०४ जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. हे अप्रेंटिस पद तंत्रज्ञान Technician या पदासाठी आहे. ऑनलाईन अर्ज करणे सुरू आहे तरीपण ज्यांना कुणाला अर्ज करायचा असेल त्यानी माहिती पूर्ण वाचा.

उमेदवारवऑनलाईन पद्धतीने ११ जुलै २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात.

पदाचे नाव : 1 ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

एकूण जागा: 1104

अर्ज सादर करण्याची सुरुवात:२० जून २०२४

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख:११ जुलै २०२४

शैक्षणिक पात्रता:

१० वी उत्तीर्ण आणि संबंधित ITI ट्रेड मध्ये उत्तीर्ण.

वय: १५ ते २५ वर्षे (एससी/एसटी/पीडित महिला उमेदवारांसाठी २८ वर्षे)

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड लिखित परीक्षा आणि शारीरिक तंदुरुस्ती चाचणी च्या आधारावर केली जाईल.

लिखित परीक्षा:ऑगस्ट २०२४ (अपेक्षित)

अर्ज कसा करावा:

उमेदवारांना उत्तर पूर्व रेल्वेच्याअधिकृत वेबसाइट वरून ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

अर्ज करण्याची वेबसाईट:
https://apprentice.rrcner.net

अधिकृत वेबसाईट: https://ner.indianrailways.gov.in

अर्ज शुल्क: ₹५० (एससी/एसटी/पीडित महिला उमेदवारांसाठी ₹२५)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या