केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भारती 2024 | Central Armed Police Force Bharti 2024.


केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भारती 2024 | Central Armed Police Force Bharti 2024 Full Information

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाने 2024 मध्ये “सहाय्यक उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल” या पदांसाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. इच्छुक उमेदवार अधिसूचना वाचून अर्ज करू शकतात.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल म्हणजे काय?

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) हे भारताच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या केंद्रीय पोलीस संघटनांचे एकत्रित नाव आहे.

केंद्रीय सस्त्र पोलिस दलात “असिस्टंट सब इंस्पेक्टर आणि हेड कॉन्स्टेबल” या पदासाठी जागा आहेत. तरी सर्व इच्छुक व विद्यार्थी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 09 जून 2024

शेवटची तारीख: 08 जुलै 2024 (11:59 PM)

पदाचे नाव: असिस्टंट सब इंस्पेक्टर आणि हेड कॉन्स्टेबल

पद संख्या: 1526 जागा

पद क्र पदाचे नाव पद संख्या

01 .असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर/कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर) & वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट) - 243 जागा

02. हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल/कॉम्बॅटंट मिनिस्ट्रियल) & हवालदार (क्लर्क) - 1283 जागा

पात्रता:

असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर/कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर) & वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट) – 01) 12वी उत्तीर्ण

02) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)

3. ) हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल/कॉम्बॅटंट मिनिस्ट्रियल) & हवालदार (क्लर्क) – 12वी उत्तीर्ण ,संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी:

General/OBC: 100/-Rs
SC/ST/ExSM/महिला:फी नाही

पगार: 29,900/- Rs ते 92,300/- Rs

मूळ जाहिरात बघा: 📰 पाहा 👇👇 https://drive.google.com/file/u/0/d/1YGe85ju95d3u1V3JVhmS14TDTVcrKryq/view?pli=1

ऑनलाईन अर्ज बघा: 📰 पाहा 👇👇
https://rectt.bsf.gov.in/registration/basic-details?guid=234fb396-0d25-11ef-ba98-0a050616f7db

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा https://rectt.bsf.gov.in

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या