महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची संधी,पात्रता फक्त 10 वी पास, अर्ज प्रक्रिया सुरु..!
💁🏻♂️ महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) अंतर्गत सुमारे 134 पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवार या पदासाठी ही भरती असणार आहे.या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे.
🏨 *संस्था* – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो)
👤 *पदाचे नाव -* शिकाऊ उमेदवार
👥 *एकूण जागा -* 134 पदे
📚 *शैक्षणिक पात्रता -* उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.
🖥️ *अर्ज करण्याची पद्धत -* ऑनलाईन
📆 *अर्ज करण्याची शेवटची तारीख -* 28 नोव्हेंबर 2023
📍 *नोकरी ठिकाण -* नागपूर, पुणे आणि नवी मुंबई
🚹 *वयोमर्यादा -* 17 वर्षे ते 24 वर्षे
💰 *अर्ज शुल्क -* 100 /-
🫰🏻 *मिळणारे वेतन* – Rs. 8050/- दरमहा
🌐 *अधिकृत वेबसाईट -*
https://www.punemetrorail.org/
👨🏻💻 *ऑनलाईन अर्ज करण्यासाठी -*
https://recruitment.mahametro.org/TradeApp/Login/Home
📄 *PDF जाहिरात बघा -*
https://drive.google.com/file/d/1RxfnXH7NA8BmoAlOq0MtpgsE5TYCpQLh/view?usp=drivesdk
0 टिप्पण्या