मित्रानो प्रत्येक पुरुषाला पडणारा पण अनुत्तरीत असलेला हा प्रश्न आहे आणि तो तसाच अनुत्तरीत राहील कारण स्री कधीच असल्या विषयांवर बोलत नाहीत, त्यांना कधी विचारले तर त्या हसण्यावारी नेतात किंवा सांगायला लागतात पण मात्र आपण स्त्री तृप्त झाली की नाही हे कसे ओळखायचे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
पुरुष 37 बायकोचे वय 19 काहीच मेळ नसताना अशी लग्न होतात की काय सांगावं, मग काय स्री बोलणार तृप्ती विषयी. तिच्यावर अनेक अत्याचार होतात त्यातला हा एक अत्याचार आहे.म्हणून महिला तृप्तीच्या भानगडीत पडत नाहीत सरळ शरिर स्वाधीन करतात काय करायचे ते करा फक्त माखवलेला तो भाग धुण्यासाठी मात्र धावत बाथरूम कडे पळतात.
मित्रानो जी स्री संभोग झाल्यावर मस्त आरामात पडुन असते तिला कोणत्याच प्रकारची उठायची घाई नसते , चेहर्यावर हास्य, आनंद, समाधानाची छटा असते तीच तृप्त झाली असे समजायला हरकत नसेल.
इथे मानसिक आणि शारीरिक दोन्हीकडून समाधान अपेक्षित असते पण शारीरिक समाधान सुद्धा प्राप्त होत नसेल तर मानसिक समाधान काय मिळाले असेल या विषयी न विचारलेलेच बरे.
शरीराच्या बाबतीत अनेक भुका असतात, पुरुष त्या सर्व यथेच्छ भोगतो. जेवताना सगळ्यांचे झाल्यावर जेवणे, झोपणे,सतत सगळ्यांच्याच विचार हे स्री च्या नशीबात आहे तर सेक्स च्या बाबतीत ती नक्कीच अतृप्त असते.
सुरूवातीचा काळ, लग्न झाल्यावर काही दिवस स्री पुरुष शारीरिक सुखाचाच विचार करत असल्यामुळेच मुल होईपर्यंत जे सेक्स सुख मिळते त्यात ती आनंद मानत असते. मुलं लहान असतात त्यावेळेस त्यांचे संगोपन, दुध पाजणे यात अधिक रस असल्यामुळे सेक्स चा विषय बाजूला पडतो.पण पुढे मात्र मुलं मोठी होतात तेव्हा ती पस्तीशीत आलेली असते यावेळेस तीची काम भावना वाढलेली असते , दोन चार मिनीटात तृप्त होण्यासारखी नसते. फोर प्ले आणि सेक्स मिळुन अर्धा तास तरी वेळ काढून ती काम क्रीडा केली पाहिजे. आठवड्यातून दोनदा तरी काम सुख घ्यायलाच हवे तर स्री पुर्ण तृप्त होऊन गाणं गुणगुणायला लागेल , सकाळी लवकर उठून मस्त आवरून स्वागतासाठी हजर राहील, चिडचिड करणार नाही, आदळआपट करणार नाही. तर समजायचे की आपण सेक्स च्या बाबतीत तिला मनाप्रमाणे सुख देत आहोत. आणि ती स्त्री तृप्ती आहेअसे समजायचे.
0 टिप्पण्या