विधवा स्त्रीशी शरीर संबंध ठेवणे योग्य आहे की नाही ?


मित्रानो शरिर संबंध महत्वाचे की त्यासाठी स्री महत्वाची या दोन गोष्टी जुळुन आल्या की बाकीचे सर्व विचार निरर्थकच असतात. ती जातीने कोण आहे, सधवा आहे की विधवा , वय किती आहे. रंगाने कशी आहे , बुटकी आहे की उंच वगैरेवर भर देणारा नक्कीच अरसिक असणार आहे या लेखामध्ये विधवा स्त्रीशी सरिर सबंध ठेवणे योग्य आहे की अयोग्य आहे हे जाणून घेणार आहोत.


स्री निर्माण करणारा ईश्वर स्वतः रात्रंदिवस तिच्याजवळ बसुन असतो म्हणुन भृगूऋषी ने विष्णु च्या छातीवर लाथ मारली अजूनही ते व्रण विठ्ठलाच्या मूर्तीवर पंढरपुर ला बघायला मिळतात. सांगायचं तात्पर्य हे की स्री पुढे सर्व व्यर्थ आहे.


स्री पुरुष संबंध हे वासनेतुन निर्माण होतात. बटाटा वडा दिसला की भुक लागणारे कितीतरी लोक सापडतील. स्री विषयी आदरभाव ठेवून बोलतो स्री आवडत नाही असे म्हटल्यावर तो नपुंसक असल्याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही.


विधवा होणे हे निश्चितच तिच्या हातात नाही तसेच विदुर होणे पुरूषाच्या हातात नाही मग विदुर लग्न करतो, वेश्यागमन करतो, हस्त मैथुन करतो, सगळंच करतो , विधवेला कुणाच्या परवानगीची गरज आहे ? समाजात विधवा सुरक्षित रहावी म्हणून सतीची पद्धत, केशवपन, शृंगार करू नये, डोक्यावर पदर,तोंड झाकून घेणे, घराबाहेर पडू नये, कुठल्याच समारंभात सामील होऊ नये तसेच तिच्याशी जो कोणी संभोग करील त्याला पाप लागेल वगैरेवर भर देऊन तीचे संरक्षण करणारेच भक्षक निघाले तेव्हाच त्यातील फोलपणा उघड झाला.


विधवा स्री बद्दल सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहीजे पण ते करताना तीला स्वतःला याबाबत काय वाटते याचा विचार सुद्धा महत्वाचा आहे. हाडमांसाची, मानव असलेली ,सर्व भावना, भुका शाबुत असलेली ती जवान स्री आहे हा विचार तीच्या मनात तसेच इतरांच्या सुद्धा येणार यात शंकाच नाही. तेव्हा तिच्याशी सेक्स संबंध ठेवावेत की नाही हा वैयक्तिक पातळीवरील प्रश्न आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या