
तुम्ही Stadia गेम खेळल्यास, तुम्ही लवकरच तुमच्या सेव्ह केलेल्या टायटल आणि गेमचा अॅक्सेस गमावू शकता. गुगल स्टेडियाच्या तोट्यामुळे गुगलने ते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे ऑक्टोबर 2018 मध्ये लॉन्च करण्यात आले होते.
Google आपली सेवा Google Stadia 18 जानेवारी 2023 पर्यंत बंद करत आहे. ग्राहकांनी फारसा उत्साह न दाखवल्याने गुगलने हा निर्णय घेतला आहे. या सेवांना वापरकर्त्यांकडून फारसा चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. या सेवांच्या जोरावर गुगलला प्रचंड कमाई करता येईल, अशी आशा होती परंतु तसे झाले नसून कमाई कमी झाली आहे.
Gmail id, गुगल फोटोज, गुगल ड्राइव, google meet, अश्या अनेक सेवा बंद करणार आहे,
Google ने जाहीर केले आहे की ते वेब ब्राउझरवर Gmail मध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शन आणत आहे. हे सध्या बीटा फॉरमॅटमध्ये उपलब्ध आहे. वापरकर्ते डोमेनमध्ये आणि तुमच्या डोमेनच्या बाहेर कूटबद्ध ईमेल पाठवण्यास आणि प्राप्त करण्यास सक्षम असतील. Google च्या मते, इनलाइन प्रतिमांसह ईमेल मुख्य भाग आणि संलग्नक देखील एंड-टू-एंड एनक्रिप्टेड असतील. कंपनीने एका ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे की Google Workspace आधीपासूनच नवीनतम क्रिप्टोग्राफिक मानकांचा वापर करते.
आम्ही तुम्हाला सांगतो की, Google Drive, Docs, Sheets, Slides, Google Meet आणि Google Calendar (बीटा) वर क्लायंट-साइड एन्क्रिप्शन बर्याच काळापासून उपलब्ध आहे. आता ह्या सर्व्हिसेस जुन्या झाल्या आहेत.
लोक यांचा वापर खूप कमी करतात फक्त id बनून ठेवतात पण त्याचा वापर करत नाही. असे गूगल चे म्हणणे आहे. त्यामध्ये गूगल डाटा स्टोअर करून ठेवणारी यंत्रणा ला खूप खर्च येतो आणि त्यामुळे गूगल ह्या सेवा बंद करण्याचे ठरवले आहे. पण जे याचा वापर सतत करत राहतात त्यांना मात्र या सर्विसेच सुरू राहतील असे गूगल कंपनीचे म्हणणे आहे.
या सर्व्हिस सुरू ठेवण्यासाठी काय करावे वाचा.
Gmail ID
जर मित्रांनो तुम्ही आपल्या gmail id फक्त ओपन करून ठेवली आहे पण तिच्यामध्ये तुम्ही कधी कोणाला gmail massge सेंड केला नसेल तर आता कुणालातरी सेंड करा. जेणेकरून तुमचे gmail id हे बंद पडणार नाही.
गूगल फोटोज् ( google photos)
जर तुम्ही गूगल फोटोज् वापरात असाल तर तुमचे फोटोज् आता डिलिट होऊ शकतात कारण तुम्ही फक्त तिथे फोटोज् स्टोअर करून ठेवण्याचे काम करत आहेत. पण एकदा तरी तिथले फोटो डाऊनलोड करा कुणालातरी त्यावरून सेंड करा जेणेकरून गूगल ला वाटेल की तुम्ही याचा वापर करत आहात. आणि तुमचे फोटोज् डिलिट होणार नाही.
Google Meet आणि Google Calendar , गूगल ड्राईव्ह,
ह्या पण सर्व्हिस गूगल बंद करणार आहे कारण जोपरण्यत तुम्ही याचा वापर करून बघणार नाही तोपर्यंत गूगल ला समजणार नाही की हा ग्राहक ही सुविधा वापर करत आहे. त्यासाठी तुम्ही 18 जानेवारी 2023 च्या पाहिले या सर्व App वर हालचाल करून बघा याचा वापर करा जेणेकरून गूगल ला समजेल की तुम्ही यामधे अक्टिव आहात आणि गूगल सर्व्हिसेस चा वापर करत आहात जेणेकरून गूगल तुमची सर्व्हिसेस बंद करणार नाही.
0 टिप्पण्या