भारतीय रेल्वेत 6238 टेक्निशियन पदांसाठी भरती; 10वी आणि डिप्लोमा धारकांसाठी सुवर्णसंधी.

 भारतीय रेल्वेत 6238 टेक्निशियन पदांसाठी भरती; 10वी आणि डिप्लोमा धारकांसाठी सुवर्णसंधी

नमस्कार मित्रांनो, नमस्कार मंडळी!
रेल्वे भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व उमेदवारांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने 6000 पेक्षा जास्त टेक्निशियन पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. ही भरती 10वी, ITI व डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे.
चला तर मग, सविस्तर माहिती जाणून घेऊया...

भरतीबाबत संपूर्ण माहिती

तपशीलमाहितीसंस्थारेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB)पदाचे नावटेक्निशियन ग्रेड - 1 आणि टेक्निशियन ग्रेड - 3एकूण जागा6238 पदेजाहिरात क्रमांकCEN No.02/2025नोकरी ठिकाणसंपूर्ण भारतअर्ज पद्धतऑनलाईन

पदांचा तपशील

टेक्निशियन ग्रेड - 1: 183 जागा

टेक्निशियन ग्रेड - 3: 6055 जागा

📚 शैक्षणिक पात्रता

टेक्निशियन ग्रेड - 1:

B.Sc किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण

टेक्निशियन ग्रेड - 3:

10वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण

वयोमर्यादा (01 जुलै 2025 रोजी)

टेक्निशियन ग्रेड - 1: 18 ते 33 वर्ष

टेक्निशियन ग्रेड - 3: 18 ते 30 वर्ष

SC/ST साठी: 5 वर्षांची सूट

OBC साठी: 3 वर्षांची सूट

अर्ज शुल्क

वर्गफीGeneral/OBC/EWS₹500/-SC/ST/ExSM/EBC/महिला/ट्रान्सजेंडर₹250/-

शेवटची तारीख

🗓️ ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 28 जुलै 2025

महत्त्वाच्या लिंक

🔗 जाहिरात पाहा: https://shorturl.at/lIFf9
📝 ऑनलाईन अर्ज करा: https://shorturl.at/T6yxx
🌍 अधिकृत वेबसाइट: https://shorturl.at/xkdTj

भारतीय रेल्वेतील टेक्निशियन भरती 2025 ही नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आहे. शैक्षणिक पात्रता सोपी असून, भरती प्रक्रिया पारदर्शक आहे. त्यामुळे लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करा आणि सरकारी नोकरीच्या दिशेने पहिले पाऊल टाका.

🙏🏻 ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या