महाराष्ट्र वनरक्षक भरती 12 वी पास आँनलाईन अर्ज करा.
नमस्कार मित्रांनो, नमस्कार मंडळी,
महाराष्ट्र वनरक्षक भरती २०२५ ची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहे. जर तुम्ही "Vanrakshak Bharti 2025 पात्रता", "वनरक्षक भरती शारीरिक चाचणी माहिती", "Vanrakshak Bharti 2025 Eligibility" किंवा "Maharashtra Forest Guard Recruitment 2025" बद्दल माहिती शोधत असाल, तर हा लेख तूम्ही नक्की वाचा! यामध्ये या भरतीची संपूर्ण ए टू झेड माहिती आम्ही दिलेली आहे .
महाराष्ट्र वनरक्षक भरती २०२५ पात्रता (Eligibility Criteria)
वनरक्षक भरती २०२५ पात्रता खालीलप्रमाणे आहे:
उमेदवारांनी १२वी पास असणे आवश्यक आहे. विषयांमध्ये विज्ञान, गणित, भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी एक विषय असणे गरजेचे आहे.
अनुसूचित जमाती (ST), एक्स-सर्व्हिसमेन आणि काही विशेष गटासाठी १०वी पास पुरेसे आहे.
उमेदवाराला मराठी भाषेचे वाचन, लेखन व संभाषण चांगले येणे आवश्यक आहे.
वयमर्यादा:
खुला वर्ग: १८ ते २७ वर्षे
राखीव वर्ग/खेळाडू/अनाथ: १८ ते ३२ वर्षे
प्रकल्प बाधित/भूकंप बाधित: १८ ते ४५ वर्षे
महाराष्ट्र वनरक्षक शारीरिक चाचणी २०२५ ( Vanrakshak Bharti Physical Test)
वनरक्षक शारीरिक चाचणी ही भरतीची सर्वात महत्त्वाची पायरी आहे. शारीरिक पात्रता खालीलप्रमाणे आहे:
पुरुष उमेदवारांसाठी:
उंची किमान १६३ सेमी असावी.
छाती ७९ सेमी असावी (५ सेमी पर्यंत फुगवण्याची क्षमता अपेक्षित).
२५ किलोमीटर चाल ४ तासांमध्ये पूर्ण करणे आवश्यक.
महिला उमेदवारांसाठी:
उंची किमान १५० सेमी असावी.
१६ किलोमीटर चाल ४ तासांत पूर्ण करणे आवश्यक.
महाराष्ट्र वनरक्षक भरती अर्ज तारीख २०२५ (Vanrakshak Bharti Application Dates)
सध्या (२६ एप्रिल २०२५ पर्यंत) वनरक्षक भरती २०२५ अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही. mahaforest.gov.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज सुरू होण्याच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.
वनरक्षक भरती अर्ज कधी सुरू होईल?, Forest Guard Bharti Apply Online 2025 यावर शोध घेणाऱ्या उमेदवारांनी नियमितपणे mahaforest.gov.in वेबसाइट तपासावी.
महाराष्ट्र वनरक्षक भरती २०२५ निवड प्रक्रिया (Selection Process)
वनरक्षक भरतीची निवड प्रक्रिया ३ टप्प्यात होईल:
1. कंप्युटर आधारित परीक्षा (CBT)
2. शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
3. दस्तऐवज पडताळणी (Document Verification)
CBT मध्ये सामान्य ज्ञान, गणित, इंग्रजी, आणि वन व वन्यजीव संरक्षण या विषयांवर आधारित प्रश्न असतील.
महाराष्ट्र वनरक्षक भरती २०२५ संक्षिप्त माहिती (Quick Overview)
निष्कर्ष
मित्रांनो, महाराष्ट्र वनरक्षक भरती २०२५ मध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी आहे. जर तुम्ही "वनरक्षक भरती पात्रता काय आहे?", "वनरक्षक भरती शारीरिक चाचणी कशी असते?", "Vanrakshak Bharti 2025 Apply Online" असे शोधत असाल, तर वरील माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यावर लगेच अर्ज करा आणि तुमची तयारी आजपासूनच सुरू करा!
नवीन अपडेटसाठी mahaforest.gov.in या संकेतस्थळावर रोज भेट द्या.
0 टिप्पण्या