डिजिटल गावकरी
Durgaprasad Gharatkar
Pm kisan 19th Instalment : नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा पुढील 19 वा जो काही हप्ता आहे तो आता शेतकऱ्यांच्य बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे पैसै कोणत्या दिवशी होणार आहे तारीख फिक्स झालेली आहे कोणती तारीख आहे याची संपूर्ण माहिती या बातमीमधून आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
![]() |
PM kisaan 19 hapta related photo |
तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता कृषी विभागा अंतर्गत आता हे पोस्टर जे आहे ते जारी करण्यात आलेला आहे या पोस्टर मध्ये तारीख सुद्धा फिक्स करण्यात आलेली
आहे तर तुम्ही पहा पीएम मोदी विल डिजिटल ट्रान्सफर द 19th इन्स्टॉलमेंट टू 97 करोड पीएम किसान बेनिफिशरीज 24 फेब्रुवारी 2025 असे दिले आहे. म्हणजेच 97 करोड शेतकऱ्यांना इथे 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये एवढी रक्कम आता सरकार जमा करणार आहे.
आता फक्त थोड्याच दिवस राहिलेले आहेत 24 फेब्रुवारीला 97 करोड शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये एवढी रक्कम लवकरच जमा होईल असं कृषी मंत्रालय याने म्हटल आहे.
0 टिप्पण्या