लाखनी. येथील प्रा डॉ रेवाराम खोब्रागडे यांचा त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीकरिता शिक्षकरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले .महाराष्ट्र जिल्हा मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या राज्यस्तरीय तैवार्षिक अधिवेशनात खासदार डॉ प्रशांत पडोळे, पदवीधर शिक्षक आमदार डॉ अभिजित वंजारी,संजय मेश्राम आमदार उमरेड, संघटनेचे राज्य नेते प्रवीण मेश्राम, प्रा डॉ गंगाधर सोनकांबळे, राज्य अध्यक्ष शालिनीताई बारसागडे, मुबारक अली सैय्यद डॉ सुरेश खोब्रागडे, डॉ रेणूकदास उबाडे एन अ ठमके प्रामुख्याने उपस्थित होते
या पुरस्कारबद्द्ल डॉ प्रा युवराज खोब्रागडे,ग्यानचंद जांभुळकर, डॉ चोपराम गडपायले, अंकित कानेकर, सुरेश मेश्राम, अमोल जोरी, धर्मेंद्र कोचे, शद्धोधन बोरकर , डॉ मनोज बागडे, रवी मेश्राम , आय बी चौहान, के एम वैद्य,शशी शेंडे सी के लेंढारे सी एम बागडे, डॉ धनंजय भीमटे, ,सुरेन्द्र बन्सोड, गजेंद्र गजभिये ,कालिदास खोब्रागडे, डी जि रंगारी रामप्रसाद देशपांडे, रवींद्र खोब्रागडे, ऍड धनंजय बोरकर ऍड प्रशांत गणवीर ,डॉ प्रा स्मिता तिरपुडे, सुमनताई कानेकर, नलिनी ढवळे, पौर्णिमा नंदेश्वर , भाग्यश्री गोंडाने,कमल गणवीर , अक्षरा खोब्रागडे यांनीअभिनंदन केले
0 टिप्पण्या