आमगाव विधानसभा २०२४ मध्ये संजय पूराम यांचा दणदणीत विजय.




डिजिटल गावकरी न्यूज
दुर्गाप्रसाद घरतकर

Amgaon Salekasa Vidhansabha 2024 result: आमगाव विधानसभा २०२४ निवडणुकीसाठी महायुतीतील भारतीय जनता पार्टी संजय पुरम यांना उमेदवारी दिली आहे, तर महाविकास आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राजकुमार लोटूजी पुरम यांना उमेदवार म्हणून निवडलं आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीतील भारतीय जनता पार्टी संजय पुरम यांना एूकुन मते  110123 आले  हे 32721 इतक्या मतांनी विजयी झाले आहेत. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राजकुमार लोटूजी पुरम यांना एकूण मते 77402 मिळााले हे - 32721 इतक्या मतांनी पराभवी झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या