
डिजिटल गावकरी न्यूज
दुर्गाप्रसाद घरतकर
Arjuni Morgaon Vidhansabha 2024 Result: अर्जुनी मोरगाव विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बडोले राजकुमार सुदाम यांना उमेदवारी दिली होती, तर महाविकास आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बनसोद दिलीप वामन यांना उमेदवारी दिली होती यामधे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अर्जुनी मोरगाव या मतदारसंघामध्ये राजकुमार बडोले राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून -एकूण मत 82506 आले, 16415 इतक्या मतांनी निवडून आले आहेत तर महाविकास आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिलीप वामन बंसोड हे 66091 मते मिळाली आहेत तर 16415 इतक्या मतांनी पडले आहे
0 टिप्पण्या