
डिजिटल गावकरी न्यूज
दुर्गाप्रसाद घरतकर
Arjuni-Morgaon Vidhan Sabha Result 2024: गोंदिया जिल्ह्यातल्या अर्जुनी मोरगाव या मतदारसंघांमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे आणि त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पारडं जड असल्याचं दिसतंय त्यामुळे तिथले संभाव्य आमदार कोण असतील आपण जाणून घेणार आहोत.
अर्जुनी मोरगाव या मतदारसंघामध्ये राजकुमार बडोले राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून इथून निवडून येऊ शकतात अशी शक्यता आहे संभाव्य आमदार म्हणून राजकुमार बडोले यांचं नाव इथे निश्चित झाल्याचं दिसतंय तर दिलीप बनसोड काँग्रेस कडून त्यांना आव्हान देऊन उभे होते परंतु दिलीप बनसोड यांना पराभवाचा सामना करावा लागू शकतो आणि राजकुमार बडोले जे भाजपा मधून नुकतेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आलेले आहेत त्यांना इथं अर्जुनी मोरगाव मधून जनता पसंती देऊ शकते आणि संभाव्य आमदार म्हणून राजकुमार बडोले यांचं नाव आता सर्व्ह मध्ये पुढे आलेलंआहे.
एकूणच राजकुमार बडोले या ठिकाणी संभाव्य आमदार का असू शकतात त्याची कारण नेमकी काय आहेत ती जाणून घेऊया.
जिल्ह्यात चार विधानसभा आहेत त्या त्या सर्वात हाय वोल्टेज विधानसभा म्हणजे अर्जुनी मोरगाव हा मतदारसंघ या मतदारसंघात 67% मतदान झालेला आहे सकाळी सात वाजेपासून ते दुपारी तीन वाजेपर्यंतची या मतदारसंघात
मतदान करण्याची वेळ होती अर्जुनी मोरगाव या मतदार संघात सर्वाधिक बंडखोरी पाहायला मिळाली आहे या मतदारसंघात महायुतीचे राष्ट्रवादीचे उमेदवार राजकुमार बडोले तर महाविकास आघाडीतून काँग्रेसचे दिलीप बनसोड. यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळाली आहे तर एनव्हीडी तिकीट कापण्या कापण्यात आल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी पक्षातून बाहेर पडत बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाच्या तिकिटावरती त्यांचे सुपुत्र सुगत चंद्रिकापुरे यांना उभे केले होते तर दुसरीकडे तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या काँग्रेसचे बंडखोर अजय लांजेवार यांनी अपक्ष लढत असल्यामुळे या मतदारसंघांमध्ये बंडखोरीचे चित्र आपल्याला पाहायला मिळतात पाहायला मिळाले आहे तर राष्ट्रवादीचे राजकुमार बडोले यांचे जिंकण्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळाले आहे तर हे सध्या विधानसभेमध्ये चर्चेचे विषय ठरले आहेत की येणाऱ्या काळात म्हणजे आता 23 तारखेला मतदार राज्यांचा कल त्यांच्याकडे असणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
0 टिप्पण्या