डिजिटल गावकरी
नमस्कार मंडळी, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या 2024 च्या आधी, काँग्रेसने गुरुवारी संध्याकाळी 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साकोलीतून, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात संगमनेरमधून, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ब्रम्हपुरीतून, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणमधून निवडणूक लढवत आहेत विधानसभा निवडणूक 2024 मध्ये कोण बाजी मारणार आहे हे पाहणे नक्की आवश्यक आहे.
काँग्रेस पक्षाची नवीन 48 उमेदवारांची यादी (Congress party new list of 48 candidates Maharashtra)
१) के.सी. पाडवी, अक्कलकुवा
२) राजेंद्र गावित, शहादा
३) किरण दामोदर, नंदुरबार
४) शिरीशकुमार नाईक, नवापूर
५) प्रवीण चौरे, साक्री
६) कुणाल पाटील, धुळे, ग्रामीण
७) धनंजय चौधरी, रावेर
८) राजेश एकाडे, मलकापूर
९) राहुल बोंद्रे, चिखली
१०) अमित झनक, रिसोड
११) वीरेंद्र जगताप, धामगाव रेल्वे
१२) सुनील देशमुख, अमरावती
१३) यशोमती ठाकूर, तिवसा
१४) अनिरुद्ध देशमुख,अचलपूर
१५) रणजीत कांबळे, देवळी
१६) प्रफुल्ल गुडधे, नागपूर-दक्षिण पश्चिम
१७) बंटी शेळके, नागपूर, मध्य
१८) विकास ठाकरे, नागपूर पश्चिम
१९) नितीन राऊत, नागपूर उत्तर
२०) नाना पटोले, साकोली
२१) गोपालदास अग्रवाल, गोंदिया
२२) सुभाष धोटे, राजुरा
२३) विजय वडेट्टीवार, ब्रह्मपुरी
२४) सतीश वारजुकर, चिमूर
२५) माधवराव पवार-पाटील, हदगाव
२६) तिरुपती कोंडेकर, भोकर
२७) मीनल पाटील खदगावकर, नायगाव
२८) सुरेश वरपुडकर, पाथरी
२९) विलास औताडे, फुलंब्री
३०) मुझ्झफर हुसैन, मीरा भाईंदर
३१) अस्लम शेख, मालाड-पश्चिम
३२) नसीम खान, चांदिवली
३३) ज्योती गायकवाड, धारावी
३४) अमिन पटेल, मुंबादेवी
३५) संजय जगताप, पुरंदर
३६) संग्राम थोपटे, भोर
३७) रवींद्र धंगेकर, कसबा
३८) बाळासाहेब थोरात, संगमनेर
३९) प्रभावाती घोगरे, शिर्डी
४०) धीरज देशमुख, लातूर ग्रामीण
४१) अमित देशमुख, लातूर, शहर
४२) सिद्धराम मेहेत्रे, अक्कलकोट
४३) पृथ्वीराज चव्हाण, कऱ्हाड, दक्षिण
४४) ऋतूराज पाटील, कोल्हापूर दक्षिण
४५) राहुल पाटील, करवीर
४६) राजू आवळे, हातकणंगले
४७) विश्वजीत कदम, पलूस कडेगाव
४८) विक्रमसिंग सावंत, जत
0 टिप्पण्या