इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) ही तिबेट स्वायत्त प्रदेशाच्या सीमेसाठी भारताची प्राथमिक सीमा गस्त संघटना आहे. हे भारताच्या सात केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांपैकी एक आहे, ते गृह मंत्रालय आणि भारत सरकारच्या अंतर्गत येते.
यामधे इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस मध्ये “कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा)” (ITBP Bharti 2024) या साठी जागा आहेत. तरी सर्व इच्छुक व विद्यार्थी अर्ज करायचं असेल त्यानी या भरतीसाठी अर्ज करु शकतात.
Recruitment for the post of Constable (Driver) 2024 Information
जाहिरात तारीख: 22 सप्टेंबर 2024
शेवटची तारीख: 06 नोव्हेंबर 2024
पदाचे नाव: कॉन्स्टेबल (Kitchen Services)
पद संख्या: 545
पद क्र पदाचे नाव पद संख्या
01 कॉन्स्टेबल (Kitchen Services) 545
शैक्षणिक पात्रता: 01) 10वी उत्तीर्ण 02) अवजड वाहन चालक परवाना
वयोमर्यादा: 01 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
फी:
General/OBC: 100/- Rs
SC/ST/ExSM/महिला: फी नाही
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत.
पगार: 21,700 Rs ते 69,100 Rs ( कृपया जाहिरात बघा )
ऑनलाईन अर्ज : https://recruitment.itbpolice.nic.in/rect/index.php
अधिकृत वेबसाईट: https://www.itbpolice.nic.in
0 टिप्पण्या