डिजिटल गावकरी न्यूज
दुर्गाप्रसाद घरतकर
नमस्कार मंडळी,वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत येणार की नाही, लोकसभा निवडणुकांच्या आधी या प्रश्नावर अनेक चर्चा रंगल्या तेव्हा काही जागांवर काँग्रेसला पाठींबा तर उरलेल्या जागांवर आघाडी आणि युतीच्या विरोधात उमेदवार देऊन प्रकाश आंबेडकरांनी एक अनोखा राजकीय प्रयोग केला त्यांचा हा प्रयोग फसला असला तरी आता विधानसभेसाठी मात्र प्रकाश आंबेडकर तयारीला लागल्याचं दिसून येतंय. एकीकडं महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपात वाटाघाटीची चर्चा असताना दुसरीकडं प्रकाश आंबेडकरांनी मात्र एकला चलो रे चा नारा दिल्याचं दिसतं आहे . वंचित बहुजन आघाडीकडून आपल्या ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली त्यामध्ये रावेर, शिंदखेड ,वासिम, धामणगाव रेल्वे, नागपूर दक्षिण पश्चिम, वाशिम ,साकोली, नांदेड दक्षिण, संभाजीनगर पूर्व, शेगाव खानापूर, अशा 11 जागांच्या समावेश असून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचितनं आघाडी तयारीला लागली दिसून येतं आहे.
वंचित बहुजन आघाडीची पहिली विधानसभा निवडणूक उमेदवार यादी
रावेर - शमिभा पाटील (तृतीयपंथी)
सिंदखेड राजा - सविता मुंढे
वाशिम - मेघा किरण डोंगरे
धामणगाव रेल्वे - निलेश विश्वकर्मा
नागपूर दक्षिण पश्चिम - विनय भांगे
साकोली - डॉ. अविनाश नन्हे
नांदेड दक्षिण - फारुक अहमद
लोहा - शिवा नारंगळे
औरंगाबाद पूर्व - विकास दांडगे
शेवगाव - किसन चव्हाण
खानापूर - संग्राम माने
इत्यादी उमेदवार बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी येणाऱ्या विधानसभेसाठी जाहीर केले आहेत. त्यामुळं लोकसभेत झालेल्या चुका प्रकाश आंबेडकर विधानसभेला टाळत असल्याचं बोललं जात असलं तरी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आंबेडकरांनी आघाडी घेतली असली तरी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला यश मिळणार का, यावर मात्र अजूनही प्रकाशचिन्ह उभे आहे कारण 2024 लोकसभेतही त्यांनी स्वतःचा पराभव स्वीकारावा लागला आहे आताही तशीच बाजू येणार असे लोकांचे म्हणे आहे आणि त्यांचे उमेदवार हे पक्षात टिकून राहणार की नाहीं हे सांगणे कठिण आहे. प्रकाश आंबेडकरांनी उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली असली तरी निवडणुकीत ते खरंच वरचढ ठरणार का, कोणत्या गोष्टींमुळं प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी विधानसभेला बॅकफूटला जाऊ शकते याकडे लोकांचे लक्ष लागलेले आहेत.

0 टिप्पण्या