Mukhymantri vyoshri yojna Maharashtra photo
मुख्मंत्री वयोश्री योजना महारष्ट्र राज्यसरकार
वयोश्री योजना ही महाराष्ट्र सरकारची एक नविन योजना आहे ज्याची रचना ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य आणि समर्थन देण्यासाठी केली जात आहे वृद्ध लोकसंख्येच्या आरोग्यसेवा, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक सक्षमीकरण यासारख्या त्यांच्या विविध गरजा पूर्ण करता याव्यात व त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांना 3000 हजार रुपयांची अर्थिक मदत महारष्ट्र सरकार करणार आहे त्यामुळे ज्यांचे वय ६५ वर्षे आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे ते यासाठी अर्ज सादर करु शकतात. या लेखामध्ये आपण वयोश्री योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
वायोश्री योजनेसाठी पात्रता काय आहे पाहा.
अर्जदारांचे वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.
ते महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजेत.
त्यांचे वार्षिक उत्पन्न एका विशिष्ट मर्यादेपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
त्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
वयोश्री योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे.
आधार कार्ड किंवा व्होटिंग कर्ड
पासपोर्ट 2 फोटो
अर्जदाराचे राष्ट्रियकृत बँकेचे खाते झेरॉक्स
स्वंयम मघोषणा पत्र
वयोश्री योजना अर्ज डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा Vyoshree Yojana form download 👇👇
https://marathisarkariyojana.in/wp-content/uploads/2024/08/Mukhyamantri_Vayoshri_Yojana_Form_PDF_Download-1.pdf
वयोश्री योजनेसाठी अर्ज कोठे करायचा?
या योजनेचा अर्ज ग्रामपंचायत कार्यालयामधून मागून घ्या आणि आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमा करा.
0 टिप्पण्या