
Namo Shetkari Sanman Yojana 4th Installment date 2000 Credited Namo Kisan Samman 4th Installment
नमस्कार मंडळी,नमो शेतकरी सन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्याच्या यशस्वी वितरण आज परडी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात मां मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला ₹2,000 ची रक्कम मिळाली, जी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली गेली आहे तुम्ही सुधाबँकेत जाऊन आपले पैसे जमा झाले म्हणून पाहू शकता.
परडी येथे झालेल्या कृशिप्रद्राशन कार्यक्रमाला मंत्री, शिवराज सिंह, देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे अजित पवार असे अनेक नेते उपस्थित होते आणि याचं कार्यक्रमात शेतकरी सन्मान योजनेच्या चौथ्या हप्ता ऑनलाईन पद्धतीनं शेतकऱ्यांच्या खात्यातील टाकण्यात आला आहे.
चौथ्या हप्त्याच्या अलीकडील वितरणामुळे शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण आर्थिक दिलासा मिळाला आहे आणि त्यांचे मनोबल वाढले आहे, ज्यामुळे राज्यातील अधिक मजबूत कृषी क्षेत्राचा मार्ग मोकळा झाला आहे.
0 टिप्पण्या