लाडकी बहिण योजना; अशा पद्धतीने करा कागदपत्रे अपलोड, नाहीतर अर्ज होऊ शकतो रद्द
लाडकी बहिण योजना महाराष्ट्र अंतर्गत १५०० रुपये महिना मिळणार असल्याने अनेकजन घाईघाईने अर्ज सादर करून देत आहेत. परंतु अर्ज सादर करतांना काही कागदपत्रे अपलोड करावी लागतात ती कशी केली पाहिजे या संदर्भात शासनाच्या नवीन सूचना आल्या आहेत.बऱ्याचवेळा कागदपत्रे चुकीच्या पद्धतीने अपलोड केली जातात अशावेळी असे अर्ज रिजेक्ट होण्याची शक्यता असते. आणि अनेक लोकांनी चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे अपलोड केल्याने त्यांचे फार्म रीजेक्ट झाले आहेत.
लाडकी बहिण योजनेसाठी कागदपत्रे अपलोड करण्यासंदर्भात महत्वाच्या गोष्टी
● आधार कार्डची प्रत दोन्ही बाजूने स्कॅन करून अपलोड करावी.
● महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अर्जदाराकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर अशावेळी अर्जदाराचे १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड, १५ वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड, शाळा सोडल्याची टीसी किंवा जन्मदाखला यापैकी कोणतेही एक कागदपत्र अपलोड करावे.
● अर्जदार महिलेचा जन्म जर परराज्यात झाला असेल आणि त्या महिलेने महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले असेल तर अशा परिस्थितीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा रहिवासी प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक सादर करावे.
● २.५० लाखाच्या आतील उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करावे नसेल तर पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर अर्जदार उत्पनाच्या एवजी हे कार्ड देखील स्कॅन करून अपलोड करू शकतात.
● मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज करतांना बँक पासबुक स्कॅन करून अपलोड करण्याची गरज नाही फक्त बँक खात्यासंदर्भातील माहिती व्यवस्थित भरणे गरजेचे आहे.
कागदपत्रे अपलोड करतांना ह्या चुका ताळा. नाहीतर अर्ज होईल रद्द.
● आधार कार्ड अपलोड करतांना अनेकजण एकाच बाजूचा फोटो काढून अपलोड करण्याची शक्यता असते कारण आधारच्या दोन्ही बाजूचा फोटो एकदाच अपलोड होत नाही.
● त्यामुळे केवळ पुढच्या बाजूचा फोटो कडून जर तुम्ही अपलोड केले तर अशावेळी तुमचा अर्ज रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
● दोन्ही बाजूचे करा कागदपत्रे अपलोड
● असे न करता आधार कार्डचा दोन्ही बाजूचे दोन फोटो काढून घ्या आणि हे दोन फोटो एकत्र जोडून एकदाच अपलोड करा.
● मतदान कार्ड सुद्धा अशाच पद्धतीने अपलोड करा पुढचा फोटो आणि मागील बाजूचा फोटो एकत्र जोडून घ्या आणि अपलोड करा.
● राशन कार्डचे सुद्धा पहिल्या पानाचा फोटो आणि मागील पानाचा फोटो असे दोन फोटो काढून घ्या एकत्र जोडा आणि दोन्हीचा एकच फोटो अपलोड करा.
● कोणत्याही कागदपत्राचे दोन फोटो काढायचे असतील तर ते एकाच फोटोमध्ये जोडून अपलोड करायचे आहेत हे लक्षात असू द्या आणि कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा.
अश्या प्रकारे तुम्ही आपले कागदपत्रे अपलोड करत असाल तरच तुमचा ऑनलाईन फार्म हा अप्रूप होईल असे शासनाचे म्हणे आहे.

0 टिप्पण्या