भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. भंडारा भरती Bhandara District Central Cooperative Bank Bharti 2024


Bhandara District Central Cooperative Bank Bharti 2024 


भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भंडारा, बँकेची नोंदणी 2003 मध्ये झाली आणि बँकेमध्ये सात (७) तालुके समाविष्ट असलेल्या संपूर्ण भंडारा जिल्ह्याचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण गावांची संख्या 864 आहे. बँकेच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात एकूण ४६ (४६) शाखा आहेत आणि तिचे मुख्यालय भंडारा येथे आहे.त्यासाठी भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने लिपिक आणि शिपाई पदांच्या भरतीसंदर्भात अधिसूचना प्रकाशित केली आहे. इच्छुक उमेदवार अधिसूचना वाचून या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

जाहिरात तारीख: 24 जुलै 2024

शेवटची तारीख: 02 ऑगस्ट 2024 (5:00 PM)

पदाचे नाव: लिपिक आणि शिपाई

एकूण पद संख्या: 118 जागा

अ.क्र.पदाचे नाव पद

01 लिपिक : 99 जागा
02 शिपाई : 19 जागा

शैक्षणिक पात्रता:

लिपिक – 01) कोणत्याही शाखेतील पदवी 

02)शीपाई - MS-CIT किंवा – 10वी उत्तीर्ण


नोकरीचे ठिकाण: भंडारा

वयोमर्यादा: 23 जुलै 2024 रोजी,

पद क्र.1: 21 ते 40 वर्षे
पद क्र.2: 18 ते 40 वर्षे

फी:

खुला प्रवर्ग: 850/- Rs

राखीव प्रवर्ग: 767/- Rs

अर्ज पद्धती: ऑनलाईन

जाहिरात PDF बघा:https://drive.google.com/file/d/11TfE-8xxsEkYGgW1lGtsw0d8z0vaEyAv/view

Online अर्ज बघा: https://bhandaradccb.in/

Official वेबसाईट: https://bhandaradccb.in/


अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या