गणेश चतुर्थी 2024 qouts , गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.


गणेश चतुर्थी 2024 qouts , गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मेसेज

1.ज्याच्या येनाने होई आनंद
ज्याच्या स्पर्शाने होई दुःख दूर
ज्याच्या मिरवणुकीमध्ये सनईचा सूर
गणपती बाप्पा नका जाऊ आता दूर

- दुर्गाप्रसाद घरतकर

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

2. तुझ्या आगमनाची वाट किती पाहू रे

तुझ्या आठवनित किती दिवस गेले रे

तुझ्या येण्याची आहे जगाला आतुरता

तू ये रे गणराया तुझ्या चरणी आहे प्रार्थना.

- दुर्गाप्रसाद घरतकर

3.बाप्पा आले माझ्या घरी

आनंद आले माझ्या दारी

सुखसमृद्धी नांदो घरोघरी

हीच प्रार्थना गणराया तुझ्या चरणी..

- दुर्गाप्रसाद घरतकर

4.सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी मुखी असावे बाप्पाचे नाम, सोपे होईल तुमचे सर्व काम

- दुर्गाप्रसाद घरतकर

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

4.श्रावण संपला रम्य चतुर्थीची पहाट झाली

सज्ज व्हा उधळण्यास रंग पुष्पे

आली आली गणेशाची स्वारी आली

- दुर्गाप्रसाद घरतकर
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या