पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD) स्कीम
Post Office Recurring Deposit (RD) scheme
आजकाल बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, परंतु त्यापैकी अनेक जोखीमेच्या पर्यायांमध्ये पैसे गुंतवून नुकसान झाल्याचे आपण अनेकदा पाहिले असेल . पण तुम्हाला सरकारच्या सुरक्षित अश्या योजनेबद्दल माहित आहेत का जी छोटी बचत करून तुम्हाला लाखोंचा फंड गोळा करून देऊ शकते . चला तर मग त्या योजनेबद्दल जाणून घेऊया .

यामधे तुम्हाला हवी असलेली कोणतीही रक्कम तुम्ही रु. 10 च्या पटीत गुंतवू शकता.
सरकार दर तीन महिन्यांनी व्याजदर निश्चित करते. सध्या, व्याज दर 6.0% आहे. तुम्ही एकल किंवा संयुक्त खाते उघडू शकता.अल्पवयीन व्यक्तीचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त असल्यास तुम्ही त्यांच्या वतीने खाते देखील उघडू शकता.
यामधे जर तुम्ही दररोज 100 रुपये (प्रति महिना 3000 रुपये) भरत असाल, तर पाच वर्षांत तुम्ही 1.8 लाख रुपये जमा करू शकाल.
यामधे एकूण मिळणारे व्याज रु. 34,000 आणि मॅच्युरिटी रक्कम रु. 2.14 लाख असेल.
यासाठी कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
बँक खाते
फोटो
18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले कोणीही या पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD) योजनेअंतर्गत खाते उघडू शकते यामधे तुमची इच्छा असल्यास तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन अनेक खाती उघडू शकता. आणि या स्कीम मध्ये गुंतवणूक करून चांगला व्याज मिळवू शकता.

0 टिप्पण्या