IBPS Bharti 2024 | 9995 पदांची मेगा भरती .


IBPS Bharti 2024 एकूण 9995 पदांची मेगा भरती

IBPS ने 2024 मध्ये “अधिकारी स्केल I, II, III आणि ऑफिस असिस्टंट (बहुउद्देशीय)” पदांसंबंधी अधिसूचना प्रकाशित केली आहे. इच्छुक उमेदवार अधिसूचना वाचून अर्ज करू शकतात.

IBPS म्हणजे काय?

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ही भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या मालकीची एक केंद्रीय भर्ती एजन्सी आहे जी तरुण पदवीधर, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट पदावर भरती आणि नियुक्तीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती. भारतातील राष्ट्रीयीकृत बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांमधील गट 'अ' अधिकारी, गट 'ब' अधिकारी, गट 'क' कर्मचारी आणि गट 'ड' कर्मचारी.

बँकिंग कार्पोरेशन निवड संस्था (IBPS) ही भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाशी संबंधित असण्याची केंद्रीय भर्ती संस्था IBPS निबंधकांसाठी बफिस्केल I, II, III आणि वहुेशीय)’ पद या जागा खाली आहेत. तरी सर्व इच्छुक व विद्यार्थी अर्ज करावेत.

जाहिरात क्र.: CRP RRBs XIII

जाहिरात तारीख: 07 जून 2024

शेवटची तारीख: 27 जून 2024

पदाचे नाव: ऑफिसर स्केल I, II, III आणि ऑफिस असिस्टंट (बहुउद्देशीय)

एकूण पद संख्या: 9995 जागा

पद क्र पदाचे नाव पद संख्या

01 ऑफिस असिस्टंट (Multipurpose) 5585
02 ऑफिसर स्केल-I 3499
03 ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) 496
04 ऑफिसर स्केल-II (IT) 94
05 ऑफिसर स्केल-II (CA) 60
06 ऑफिसर स्केल-II (Law) 30
07 ऑफिसर स्केल-II (Treasury Manager) 21
08 ऑफिसर स्केल-II (Marketing Officer) 11
09 ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer) 70
10 ऑफिसर स्केल-III 129

IBPS शैक्षणिक पात्रता

ऑफिस असिस्टंट (Multipurpose) – कोणत्याही शाखेतील पदवी

ऑफिसर स्केल-I – कोणत्याही शाखेतील पदवी

ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) – 01) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. 02) 02 वर्षे अनुभव

ऑफिसर स्केल-II (IT) – 01) 50% गुणांसह पदवी (Electronics/Communication/Computer Science/Information Technology) 02) 01 वर्ष अनुभव

ऑफिसर स्केल-II (CA) – 01) CA 02) 01 वर्ष अनुभव

ऑफिसर स्केल-II (Law) – 01) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) 02) 02 वर्षे अनुभव

ऑफिसर स्केल-II (Treasury Manager) – 01) CA/MBA (Finance) 02) 01 वर्ष अनुभव

ऑफिसर स्केल-II (Marketing Officer) – 01) MBA (Marketing) 02) 01 वर्ष अनुभव

ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer) – 01) 50% गुणांसह पदवी (Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture) 02) 02 वर्षे अनुभव

ऑफिसर स्केल-III – 01) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. 02) 05 वर्षे अनुभव

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

Fees

पद क्र.1:

General/OBC: 850/- Rs

SC/ST/PWD/ExSM: 175/- Rs

पद क्र.2 ते 10:

General/OBC: 850/- Rs

SC/ST/PWD: 175/- Rs

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Website: https://www.ibps.in

वयोमर्यादा: 01 जून 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे
पद क्र.10: 21 ते 40 वर्षे

पगार: नियमानुसार

परीक्षा तारीख

पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2024

एकल/मुख्य परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2024

अधिक माहितीसाठी IBPS ची अधिकृत वेबसाईट

https://www.ibps.in वर पाहू शकता.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या