गुड समरिटन स्कीम Good Samerin Scheme
भारताच्या केंद्र सरकारकडून अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या लोकांना आर्थिक बक्षीस दिले जाते या योजनेला गुड समरिटन रिटर्न स्कीम असे म्हणतात. रस्त्यावर अपघातग्रस्तांना वेळेवर वैद्यकीय मदत देण्याचे काम करणाऱ्या व्यक्तींना 5000 रुपये ठराविक बक्षीस देऊन त्यांचा गौरव केला जातो. या योजनेची संपूर्ण माहिती पुढे दिली आहे तरी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
आजच्या वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक अपघातग्रस्तांना ताबडतोब रुग्णालयात न नेल्याने त्यांचा मृत्यू होतो, गाड्यांची संख्या वाढली असून आज रस्त्याने जतानी किंवा मोटार सायकल ने प्रवास करत असताना अनेक अपघात होतात पण लोक अपघातग्रस्तांना मदत करण्यास कचरतात कारण त्यांना पोलिसांच्या तपासाची आणि इतर अडचणींची भीती वाटते. आणि म्हणून कुनही त्या अपघात होणाऱ्या व्यक्तीला वेळेवर दवाखान्यात नेत नाही आणि म्हणून यासाथी केंद्र सरकारने द गुड समरिटन रिटर्न स्कीम सुरु केली आहे. अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेणाऱ्या लोकांना रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अपघातानंतर एका तासाच्या आत रुग्णालयात दाखल झाल्यास सुमारे 50% अपघातग्रस्तांना वाचवले जाऊ शकते. जे लोक अपघातग्रस्तांना मदत करतात त्यांना कायदेशीर संरक्षण दिले जाईल आणि त्यांची ओळख उघड करण्याची सक्ती केली जाणार नाही अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी आणि त्यांचा जीव वाचवण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एखाद्या व्यक्तीला वेळेवर दवाखान्यात नेणाऱ्या व्यक्तीला अपघातग्रस्तांना मदत केल्याबद्दल 5,000 रुपये बक्षीस आणि कौतुकाचे प्रमाणपत्र दिले जाते .
बक्षीस कसे देण्यात येईल वाचा.
01: जर घटनेची प्राथमिकपणे गुड समॅरिटनने पोलिसांना तक्रार केली असेल तर डॉक्टरांकडून तपशिलांची पडताळणी केल्यानंतर, पोलीस अशा गुड समरीटनला अधिकृत लेटर पॅडवर पोचपावती देतील, त्यात तुमचे नाव, त्याचा/तिचा मोबाईल नंबर आणि पत्ता, घटनेची ठिकाण, तारीख आणि वेळ आणि कसे घडले याचा उल्लेख असेल. पीडितेचे प्राण वाचविण्यात मदत केली इ.
02: जर तुम्ही पीडितेला थेट हॉस्पिटलमध्ये नेले असेल तर संबंधित रुग्णालय सर्व तपशील संबंधित पोलिस स्टेशनला देईल. पोलीस अशा गुड समॅरिटनला अधिकृत लेटर पॅडवर पोचपावती देतील, ज्यामध्ये गुड समॅरिटनचे नाव, त्याचा/तिचा मोबाईल नंबर आणि पत्ता, घटना घडल्याची तारीख आणि वेळ, गुड समॅरिटनने त्याला/तिला वाचवण्यात कशी मदत केली आहे. असे सर्व पत्रामध्ये लिहून रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या ऑफिस मध्ये पाठवले जाईल आणि त्यानंतर ते तुम्हाला संपर्क करून तुम्हाला तुमचे बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन तुमचा गौरव करतील.

0 टिप्पण्या