Railway protection Force Bharti 2024 | रेल्वे पोलीस भरती शेवटची तारीख 14 मे 2024




Railway protection Force Bharti 2024 | रेल्वे पोलीस भरती 2024

RPF भरती 2024 रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरच्या 4660 पदांसाठी भरती रेल्वे प्रोटेक्शन फोर्स भर्ती 2024 ची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाली होती तरी पण आता 14 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तरी इच्छुक उमेदवारांनी 14 मे पर्यंत अर्ज ऑनलाइन भरून घ्यावा.

जाहिरात क्र.: CEN RPF 01/2024 & CEN RPF 02/2024

आर्टिकल अपडेट तारीख: 10 मे 2024

जाहिरात तारीख: 20 मार्च 2024


शेवटची तारीख: 14 मे 2024


पदाचे नाव: कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर

एकूण पद संख्या: 4660 जागा

अ.क्र. पदाचे नाव पद संख्या
01 RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) 452
02 RPF कॉन्स्टेबल (Constable) 4208
शैक्षणिक पात्रता:

RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) – कोणत्याही शाखेतील पदवी.
RPF कॉन्स्टेबल (Constable) – 10वी उत्तीर्ण.
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत 


वयोमर्यादा: 01 जुलै 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
पद क्र.2: 20 ते 28 वर्षे

फी:

General/OBC/EWS: 500/- Rs

SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: 250/- Rs

पगार: 21,700 Rs ते 35,400 Rs

अर्ज पद्धती: ऑनलाईन

ऑफिशियल वेबसाइट

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या