नागपूर उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक या पदा करिता जागा जाहिर झाल्या आहेत तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी या पदासाठी अर्ज करु शकतात नागपूर उच्च न्यायालय ने (56) लिपिकच्या पदाच्या भरतीसाठी नवीनतम अधिसूचना जारी केली आहे तरीपण 13 मे पासून ऑनलाइन अर्ज भरणे सुरु आहे.
जाहिरात तारीख: 13 मे 2024
शेवटची तारीख: 27 मे 2024
पदाचे नाव: लिपिक
एकूण पद संख्या: 56 जागा
अ.क्र. पदाचे नाव पद संख्या
01 लिपिक 56
शैक्षणिक पात्रता:
01) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून विद्यापीठ पदवी ( Any Degree ) असणे, कायद्यातील पदवी ( Law Degree ) धारकांना प्राधान्य दिले जात आहे.
02) Typing Course 40 W.P.M ( GCC – TBC ) OR ITI
नोकरीचे ठिकाण: नागपूर
वयोमर्यादा: 18 ते 43 वर्षे
फी: 200/- Rs ( SBI Collect )
पगार: 29,200 Rs ते 92,300 Rs
अर्ज पद्धती: ऑनलाईन
Online फॉर्म gaidline:
https://bhc.gov.in/nagclerkrecruit/home.php
ऑफिसिल वेबसाईट:
https://bombayhighcourt.nic.in/index.php
0 टिप्पण्या