डिजिटल गावकरी
दुर्गाप्रसाद घरतकर
💁🏻♀️ महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपणार आहे. कारण 12वीचा निकाल दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांसह पालकांची धाकधूक वाढली आहे. विद्यार्थ्यांना निकाल अधिकृत वेबसाईटवर पाहावा लागणार आहे.
🌐 *या वेबसाईटवर Click करुन पाहा निकाल
▪️ mahahsc.in
📄 *निकालाची प्रत कधी मिळणार? :*
👉🏻 12 वीचा निकाल 21 मे ला लागल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये निकालाची प्रत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे निकालाच्या तारखेनंतर साधारण 10 दिवसात विद्यार्थी त्यांच्या संबंधित कॉलेजमध्ये भेट देऊन निकालाची प्रत मिळण्याबाबत चौकशी करू शकतात.
0 टिप्पण्या