काँग्रेस देत आहे महिलांना प्रति वर्षे एक लाख रुपये देण्याची गॅरंटी
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस कमिटीने महिलांसाठी नवीन धोरण काढले आहे यामध्ये पाच नवीन गॅरंटी काँग्रेस सरकार देत आहे ज्यामुळे देशातील गरीब महिलांना त्यांच्या सुंदर जीवन जगण्यास मदत आणि त्यांना महिला या आपल्या स्वतःच्या पायावर तसेच उभे राहतील आणि सशक्त होतील असे राहुल गांधींनी म्हटले आहे यामध्ये खालील पाच काँग्रेसने दिलेल्या गॅरंटींची माहिती आहे.
१.महालक्ष्मी: सर्व गरीब कुटुंबांची एक महिलेला प्रत्येक वर्ष 1 लाख रुपए देण्यात येईल.
२.आधी आबादी, पूर्ण हक्क: केंद्र सरकारमध्ये सर्व नवी भारतियांची अर्धा हिस्सा महिलांसाठी आरक्षित राहील.
३. शक्ति चा सन्मान: आशा, आंगनवाड़ी आणि मिड-डे मील बनवणारी महिला वेतन केंद्र सरकारची दुप्पट करणे.
४. महिलाअधिकार मैत्री: सर्व पंचायतीमध्ये एक अधिकार मैत्री म्हणून नियुक्ति केली जाईल जी महिला त्यांना त्यांच्या कायदेशीर अधिकार मिळवून देण्यास मदत करेल.
५.सावित्री बाई फुले छात्रावास: देशामध्ये कामगार महिलांसाठी हॉस्टलची संख्या दुप्पट करून, प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी एक हॉस्टेल असेल ज्यामध्ये महिला राहू शकते.
या पाच गॅरंटी महिलांच्या जीवनमान सुधारण्यासाठी त्यांना काँग्रेस सरकार देत आहे आणि याचा नक्कीच महिलांना भविष्यात फायदा होईल असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
0 टिप्पण्या