ठाणे पोलीस अंतर्गत 686 पदांची बंपर भरती सुरू; ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज.


💥 ठाणे पोलीस विभागात नोकरी करण्याची संधी! या तारखेपर्यंत करा अर्ज Thane Police Bharti 2024

ठाणे पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांच्या एकूण ६८६ (चालक:२० पदे + शिपाई :६६६ पदे) रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज ५ मार्च २०२४ पासून सुरु झाला आहे. व अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे याच्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही तरीपण ज्यांना कुणाला पोलीस भरती मारायची आहे त्यांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यावा.

💁🏻‍♀️ *विभागाचे नाव :* ठाणे पोलीस विभाग

🚓 *पदाचे नाव :* पोलीस शिपाई

🔢 *एकूण रिक्त जागा :* 686

📍 *नोकरीचे ठिकाण :* ठाणे

📚*शैक्षणिक पात्रता :* 12 वी उत्तीर्ण

👉🏻 *वयोमर्यादा :*

▪️खुला वर्ग - 18 ते 28 वर्षे
▪️मागासवर्गीय - 18 ते 33 वर्षे

🤑 *अर्ज शुल्क :*

▪️खुल्या प्रवर्ग - 450
▪️मागासप्रवर्ग - 350 रुपये

📅 *अर्ज करण्याची अंतिम दिनांक :* 31 मार्च 2024

🌐 *अधिकृत वेबसाईट :* अधिक माहितीसाठी http://www.Thanepolice.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

सरकारी नोकरी आणि प्रायव्हेट जॉब ची माहिती मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
👇👇👇👇
https://chat.whatsapp.com/HUwe84sqkn8DtGb6FpZe7o

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या