नागपूर महानगरपालिका अंतर्गत “सहाय्यक पशुवैद्य आणि कनिष्ठ पशुवैद्य” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी आणि सरकारी नोकरी ची तयारी करणाऱ्या व्यक्तींनी यास अर्ज करावे.
जाहिरात क्र: Advt No. 1072 PR Date 21.02.2024
जाहिरात पब्लिश तारीख: 22 फेब्रुवारी 2024
मुलाखत तारीख: 27 फेब्रुवारी 2024 मंगळवार ला ( 10:00 AM ते 11:00 AM ) वाजता नोंदणी
पद संख्या: 04 जागा
पद क्र पदाचे नाव पद संख्या
01. सहाय्यक वैद्यक. 01
02. कनिष्ठ वैद्यक. 03
पात्रता
सहाय्यक पशुवैद्य – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यक शास्त्रातील बी.व्ही.एस.सी.एड एच. पदवी. 2. राज्य पशुवैद्यक परीषदेचे नोंदणी प्रमाणपत्र 3. मोकाट श्वानांची नसबंदी करण्याबाबत किमान तिन वर्षाचा अनुभव आवश्यक
कनिष्ठ पशुवैद्य – 1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यक शास्त्रातील बी.व्ही.एस.सी.एड. ए.एच. पदवी. 2. राज्य पशुवैद्यक परीषदेचे नोंदणी प्रमाणपत्र 3. मोकाट श्वानांची नसबंदी करण्याबाबत अनुभव असल्यास प्राधान्य
नोकरी ठिकाण: नागपूर
वयोमर्यादा: 43 वर्षापर्यंत
पगार: 35,000 Rs ते 40,000 Rs
अर्ज पद्धती: ऑफलाईन
फी: नाही
मुलाखतीचे ठिकाण: नागपुर महानगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकिय ईमारत, सिव्हिल लाईन्स, नागपुर
0 टिप्पण्या