पुरुष स्त्रियांच्या कोणत्या भागाकडे जास्त आकर्षित होतात?
मित्रांनो स्री पुरुष शरिर हे त्यांच्या लिंगभेदाने ओळखले जाते. लहानपणी लघवीचा भाग सोडला तर बाकी शरिर सारखेच असते. दोघांचाही कमरेखालचा भाग झाकला तर लिंगभेद नाहीसा होतो. कित्येक हिंदी चित्रपटात मुलींनी लहान मुलांचे रोल केलेले आहेत.
वयात आल्यावर मुलीचे शरिर अतिशय सुंदर, गोंडस दिसायला लागते. छाती आणि नितंब चांगलेच फुगीर झालेले असतात. हाच तो शरिराचा भाग पुरुषांना अस्वस्थ करून जातो. भल्या भल्यांची झोप उडवून टाकतो. कळी मिटलेली आहे तोवरच भुंगा शाबूत आहे ती उमलली की भुंग्याचा थयथयाट सुरू होऊन आयुष्य कुरबान करून मोकळा होतो.
मित्रांनो माणूस सुद्धा त्याच अवस्थेतून जात असतो,सावरला तो सावरला नाहीतर संसार सागरात डुंबला.एखादी युवती, ललना,सौंदर्यवती समोरून आली तर चेहर्यावर नजर जाते न जाते तोच तिच्या पदराआड लपलेले हापूस ( आंबे ) घायाळ करून जातात अजून खाली उतरून ओटीपोटाचा भाग जर दिसला तर संपूर्ण खोलीचा अंदाज यायला लागतो तेव्हढ्यात ती आपल्याला पाठमोरी झालेली असते अरसिकच वळुन बघणार नाही.मित्रांनो शोरूम बघितल्यावर गोडाऊन बघायची इच्छा होणार नाही असा माणूस विरळाच असेल.
लयबद्ध नाचणारे ते नितंब तर छातीचा ठोका चुकविलयाशिवाय राहणार नाही. पुढून बघताना चोरून बघायला लागते पण आता तसे नाही मनसोक्त आनंद अनुभवत डोळ्यचे पारणे फेडलयाशिवाय कोण गप्प बसणार आहे.सध्या बाजारात आंब्यांचा सिझन आहे पण सर्वाना ते परवडत नाहीत पण सुगंध, गोड वासाचा घमघमाट सुटलेला असतो तो तर गरीबांना अनायासे मोहुन टाकतो तसाच काहीसा प्रकार साठी उलटून गेलेल्या पुरुषांचा होतो ,दुधाची तहान ताकावर अगदी तसेच पाठमोऱ्या स्री कडे बघून आनंद द्विगुणित करायचा असतो. मित्रांनो आता तुमच्या लक्षात आलेच असेल की स्त्रियांचा कोणता भाग पुरुषांना आकर्षित करतो .
0 टिप्पण्या