नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे नुकसान होत असते. त्यामुळेशेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी शेतकऱ्यांना यंदा एक रुपयात शासनाने विमा संरक्षण दिले आहे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखले जाणार आहे. उर्वरित पैसे हे शासन भरणार आहे.
यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा.
पीक विमा आता एक रुपयात
शेतकऱ्यायांचे पिकांचे नुकसान होऊन आर्थिक फटका बसतो. पीकविमा काढला असल्यास नुकसानभरपाई मिळत आहे. यंदा शासनाने एक रुपयात पीक विमा देण्याचे जाहीर केले आहे.
शेतकऱ्यायांचे पिकांचे नुकसान होऊन आर्थिक फटका बसतो. पीकविमा काढला असल्यास नुकसानभरपाई मिळत आहे. यंदा शासनाने एक रुपयात पीक विमा देण्याचे जाहीर केले आहे.
उर्वरित रक्कम राज्य सरकार भरणार आहे
खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना आता केवळ एक
रुपयात पिकाचा विमा काढता येणार आहे. उर्वरित रक्कम राज्य सरकार भरणार आहे.
शेतकऱ्यासाठी शासनाने यंदा फक्त एक रुपयात पीकविमा उपलब्ध करून दिला आहे. प्रति हेक्टर हा विमा भरायचा आहे. यासाठी शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत पीकविमा भरण्याची
अंतिम मुदत देण्यात आली आहे.
पीक विमा अर्ज कोठे करणार ?
विमा हप्ता भरण्यासाठी चोलामंडलम एम. एस. जनरल
इन्शुरन्स कंपनीचे तालुका कार्यालय, सर्व राष्ट्रीयीकृत व
सहकारी बँका, सीएससी सेंटर किंवा पीकविमा पोर्टल येथे
सुविधा उपलब्ध आहे, तसेच तालुक्यातील कृषी विभागाशी
संपर्क साधावा.
पीक विमा ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट?
https://pmfby.gov.in

या वेसाइटवरून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू सकता.
तसेच जिल्ह्यात प्रधानमंत्री पीकविमा योजना हंगामातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
त्यानुसार गोंदिया जिल्ह्यात एम. एस. जनरल इन्शुरन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे.
त्यानुसार गोंदिया जिल्ह्यात एम. एस. जनरल इन्शुरन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या