आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य : १४ सप्टेंबरपर्यंत आधार पोर्टलद्वारे ऑनलाइन अपडेट केल्यास होणार नि:शुल्क
गोंदिया: जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी आधार कार्ड काढलेले आहे. मात्र ज्या नागरिकांनी आधार कार्ड काढून मागील दहा वर्षात आधार कार्डचा वापर कोठेही केला नसेल, केवायसी केले नसेल अशा व्यक्तींनी आपले आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे, अन्यथा हे कार्ड बंद होण्याची शक्यता आहे. आजच्या घडीला प्रत्येक ठिकाणी आधार क्रमांकाची मागणी केली जाते. आधार क्रमांक नसेल तर ते काम पूर्ण होत नाही. आधार कार्ड महत्त्वाचा पुरावा असल्यामुळे सर्वांनी आपले आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे.
गोंदिया येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मंगळवारी (दि.२०) आधार कार्ड अद्ययावत करण्याबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीलाअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे,बैठकीला उपस्थित जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्यासह अन्य विभागांचे अधिकारी.आधार अद्ययावत केल्यास दिनांक १४ सप्टेंबर २०२३पर्यंत नागरिकांना कोणतेही शुल्क लागणार नाही.जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील, आधार क्षेत्रिय कार्यालयाचे राज्य व्यवस्थापक दीपक शिर्के, केंद्र व्यवस्थापक अनिल मराठे, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक हरिचंद्र पौनीकर, जिल्हा समन्वयक राकेश हिवरे, विशाल बागडदे, दीपक बिसेन यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
न.प. मुख्याधिकारी करण चव्हाण, या प्रणालीमध्ये ऑनलाइन जिल्ह्यात २५१ आधार केंद्र जिल्ह्यात तालुका व ग्रामपं कार्यालय स्तरावर एकूण २५१ आधार केंद्रे (UIDAI) स्थापित करण्यात आले आहेत.त्यामध्ये बँक १६, पोष्ट ऑफिस ९३ अधिक ९. प्रत्येक तालुक्यात २ प्रमाणे शिक्षण
संस्थेकरिता १६, डब्लूसीडी विभाग ३०,महा-आयटी विभाग ५३, सीएससी विभाग ३२ अधिक २ असून त्यानुसार सर्व नागरिकांनी त्यांचे आधार नोंदणी व लहान
मुलांचे आवश्यक बायोमेट्रिक अपडेट शक्य तितक्या लवकर पूर्ण करून घेणे अनिवार्य आहे असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.
शासनाच्या आधार पोर्टलवरून ऑनलाईन आधार अपडेट करू शकता
ऑनलाईन update करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईट वर जाऊन https://myaadhaar.uidai.gov.i किंवा
bhuvan.nrsc.gov.in/aadhaar/nhttps://TRE
जाऊन घरबसल्या update करू शकता.
आधार अपडेट अनिवार्य करण्याचा उद्देश काय आहे
आधार अपडेट करण्यामागे शासनाकडून वेळोवेळी
राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ संबंधित
नागरिकांना वेळीच प्राप्त व्हावा यादृष्टीने सर्वांची आधार नोंदणी योग्यरित्या अद्ययावत असणे नितांत कारण आतापर्यंत आधार कार्ड मध्ये अनेक चुका आढदून आल्या आहेत यामधे कोणाचे नाव, जन्म तारीख, वर्ष, पत्ता हा चुकत असतो आणि यातून समारो आपल्याला शासणाच्या कामामधे अडचीनी निर्माण होतात आणि असे होऊ नये म्हणून शासनाने आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे.
0 टिप्पण्या