PM किसान योजना या शेतकऱ्यांना 2000 रू. हप्ता मिळणार नाही pm yojana Installment pm kisan hafta.


PM kisaan Hapta : नमस्कार मंडळी! प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM-KISAN) लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने योजनेत काही नवीन अटी आणि नियम जाहीर केले असून, त्यानुसार काही शेतकऱ्यांचे हप्ते थांबवण्यात आले आहेत.

नवीन अपडेट काय आहे?

PM किसान योजनेचा 13 वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे मिळाले असले तरी, काही शेतकऱ्यांचे हप्ते रोखण्यात आले आहेत.

या शेतकऱ्यांना मिळणार नाही हप्ता.

सरकारने अधिकृतपणे जाहीर केलेल्या नोटीसमध्ये खालील दोन प्रकारचे शेतकरी योजनेच्या लाभातून वगळले आहेत:

1. 01/02/2019 नंतर जमीन घेतलेले शेतकरी

ज्यांनी 1 फेब्रुवारी 2019 नंतर शेतीची जमीन खरेदी केली आहे, त्यांना आता PM किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. सरकारच्या नियमानुसार ही तारीख पात्रतेसाठी महत्त्वाची आहे.

2. एकाच कुटुंबातील एकाहून अधिक सदस्य लाभ घेत असतील

जसे की पती-पत्नी, पालक-मुलगा किंवा इतर सदस्य जर एकाच घरात असूनही वेगवेगळे लाभ घेत असतील, तर अशा प्रकरणांमध्ये तात्पुरते हप्ते थांबवण्यात आले आहेत. ही प्रकरणे सध्या पडताळणीच्या प्रक्रियेत आहेत.

E-KYC अनिवार्य – लक्षात ठेवा!

PM किसान योजनेसाठी ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांची e-KYC प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांनी त्वरित पुढील पैकी एक मार्ग वापरून ती पूर्ण करावी:

PM-KISAN Portal वर OTP आधारित e-KYC


जवळील CSC केंद्रात बायोमेट्रिक KYC

स्वतःचा हप्ता स्टेटस कसा तपासाल?

शेतकरी मित्रांनो, तुमचा हप्ता आला आहे की नाही, याची माहिती घेण्यासाठी खालील मार्गाचा उपयोग करा:

➡️ PM Kisan Website

➡️ मोबाइल अ‍ॅप

➡️ 'किसान ई-मित्र' चॅटबॉट

सरकारकडून आलेल्या महत्त्वाच्या सूचनांचा सारांश

केवायसी नसलेल्या शेतकऱ्यांचे हप्ते रोखण्यात येतील

01/02/2019 नंतर जमीन घेतलेल्यांना हप्ता बंद

एका कुटुंबातील एकहून अधिक सदस्य लाभ घेत असल्यास तात्पुरते बंद

Pm kisaan Yojna नवीन पात्रता निकष जाहीर

शेतकरी मित्रांनो, ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा!

सरकारच्या या निर्णयाचा परिणाम लाखो शेतकऱ्यांवर होणार आहे. त्यामुळे ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या