SC/ST/OBC विद्यार्थ्यांसाठी समाजकल्याण विभागाची योजना! मोफत वसतिगृह, जेवण, आणि दरमहा निर्वाह भत्ता मिळणार. संपूर्ण माहिती व ऑनलाइन अर्ज लिंक येथे!
नमस्कार मित्रांनो, नमस्कार मंडळी!
विद्यार्थ्यांनो तुमच्या शिक्षणाच्या वाटचालीत तुमचा घरचा आर्थिक पाठिंबा कमी आहे का? शिकायचं मनापासून आहे, पण शहरात राहायची सोय नाही? तर ही बातमी तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि मोफत वसतिगृह योजना सुरू केली आहे. योजनेमुळे इयत्ता आठवीपासून ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना शहरात राहण्याची, जेवणाची आणि दरमहा निर्वाह भत्ता मिळणार आहे – तेही पूर्णतः मोफत! तुम्ही जर अति मध्यम वर्गातील असाल गरीब घराण्यातून असाल आणि तुम्हाला जर खरंच शिकण्याची इच्छा आहे तर तुम्ही हा समाज कल्याण मध्ये फॉर्म भरून आपल्या शिक्षण पूर्ण घेऊ शकता याची संपूर्ण माहिती या ब्लॉगमध्ये दिलेली आहे तरी पण ब्लॉग संपूर्ण वाचा.
वस्तीग्रह योजनेसाठी कोण आहे पात्र?
ही योजना खास करून SC, ST, OBC आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आहे. पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे आहे ते वाचून घ्या
इयत्ता 8वी ते पदवी/पदव्योत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी
शहर किंवा तालुक्याच्या ठिकाणी शिकणं आवश्यक
शैक्षणिक वर्षाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेला असावा
पालकांचे उत्पन्न शासननिर्धारित मर्यादेत असावे
विद्यार्थ्यांनी नियमित शिकत असणे आवश्यक आहे.
मुलांना वसतिगृहामध्ये मिळणाऱ्या सुविधा
शासकीय वसतिगृह म्हणजे केवळ निवास नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा राबविला जाणारा एक प्रकल्प आहे.
शैक्षणिक सुविधा
पाठ्यपुस्तके, स्टेशनरी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
संगणक कक्ष, लायब्ररी, अभ्यासिका
शारीरिक विकासासाठी सुविधा
जीम, योगा कक्ष
शुद्ध पिण्याचे पाणी
सकस भोजन व नाश्ता
स्वच्छ व प्रशस्त खोल्या
सुरक्षा सुविधा
२४ तास सुरक्षारक्षक
प्रत्येक वसतिगृहात CCTV प्रणाली
दरमहा ‘निवार्ह भत्ता’ सुद्धा मिळणार!
तालुक्याच्या वसतिगृहात राहणाऱ्यांना मुलांना– दरमहा ₹500
जिल्हास्तरावरील वसतिगृहात राहणाऱ्या मुलींना – दरमहा ₹600
हा भत्ता बँक खात्यावर थेट जमा केला जातो.
शासकीय वस्तीगृहासाठी अर्ज कसा करायचा?
सर्वप्रथम तुम्ही कोणत्याही ऑनलाईन स्टोअर किंवा ऑनलाइन दुकानांमध्ये जाऊन खालील वेबसाईट द्वारे ऑनलाईन फॉर्म भरा.
1. अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या –
🔗 https://hostel.mahasamajkalyan.in
2. अर्ज करताना खालील कागदपत्रं स्कॅन करून तयार ठेवा:
शैक्षणिक प्रवेशाची स्लीप
जात प्रमाणपत्र
उत्पन्नाचा दाखला
आधार कार्ड
बँक पासबुक
बोनाफाईड सर्टिफिकेट
पासपोर्ट साईज फोटो
सर्व माहिती भरून ऑनलाइन अर्ज सबमिट करा अजय केल्यानंतर जे प्रिंट होणे घेईल ती प्रिंट ज्या वस्तीगृहामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या वस्तीगृहात नेऊन द्या तुमची परसेंटेज चांगले असतील आणि तुमचे मत चांगले असतील तर तुमचा नंबर लागेल तेव्हा तुम्हाला फोन किंवा पोस्टाद्वारे कळवले जाईल.
वस्तीगृहाच्या माहितीबद्दल अधिक काही जानकारी हवी असेल तर शंका असल्यास संपर्क करा.
☎️ 0217-2734950
वस्तीगृहाबद्दल लोकांनी विचारलेले प्रश्न (FAQ)
1.ही योजना केवळ शासकीय कॉलेजसाठी आहे का?
नाही, ही योजना मान्यताप्राप्त खाजगी व शासकीय दोन्ही प्रकारच्या शिक्षणसंस्थांसाठी आहे.
2.मी दुसऱ्या वर्षात आहे, अर्ज करू शकतो का?
नाही. ही योजना फक्त प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
3.वसतिगृहात जेवण मोफत आहे का?
होय, संपूर्णपणे सकस भोजन मोफत दिले जाते.

0 टिप्पण्या