Digital Gaavkari News
Ladki Bahin April Installment 2025 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. एप्रिल च्या हप्त्यासाठी सरकारकडून ३९०० कोटींच्या निधी वितरणाला मंजुरी दिली आहे
आजपासून म्हणजेच राज्य स्थापना दिनाच्या दिवशी (१ मे) ही रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु केले आहे
खात्यात वर्ग झालेला हप्ता कीती महिलांना मिळाला हे दोन दिवसात स्पष्ट होइल पण आजपासून एप्रिल महिन्याच्या पैसै टाकण्याची प्रकिया सुरू केली गेली आहे.
लाडक्या बहिणींना पैसे काही तासात मिळणार( ladki Bahin april installment)
आज (१ मे ) पासून लाडक्या बहिणींचा हप्ता देण्यासाठी
सुरवात झाली आहे.
आज सकाळपासून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
किती महिलांना एप्रिलचा हप्ता मिळाला हे दोन दिवसात स्पष्ट होणार आहे.
किती लाडक्या बहिणींना ५०० रुपये मिळणार पहा?
शासन निर्णयाला अनुसरून पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान योजनेतून सर्वसाधारणपणे दरमहा १००० रुपये लाभ घेत असलेल्या ७७४१४८ महिलांना उर्वरित फरकाचे ५०० रुपये सन्मान निधी म्हणून मिळतील.
एकाही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आले नसून, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे
0 टिप्पण्या