Digital Gaavkari News
Bandhkam kamgar yojana online form update: नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बांधकाम कामगार योजने अंतर्गत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे
नवीन नोंदणी म्हणजेच नवीन रजिस्ट्रेशन आणि नुतनीकरण म्हणजेच रिन्यूल आता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकणार आहात पहिल्यासारखी जी प्रोसेस आहे ती करण्यात आलेली आहे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता परंतु यामध्ये छोटासा एक बदल जो आहे तो करण्यात आलेला आहे आता ही आनंदाची बातमी काय आहे
आणि त्याच्यामध्ये पण छोटासा काही बदल आहे हे महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो mahabocwin या ऑफिशियल वेबसाईट वरती
आल्यानंतर इथे जे आहे ते नोटीस खाली लावण्यात आलेली आहे काय नोटीस आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात तर मंडळाच्या आदेशानुसार दिनांक पाच फेब्रुवारी 2000 25 पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात
येत आहे 5 फेब्रुवारी म्हणजेच आजपासून तालुका सुविधा केंद्रामध्ये जे काही काम चाललं होतं ते आता बंद करण्यात आलेला आहे म्हणजेच तुम्हाला आता तिथे जाऊन नोंदणी
करायची गरज नाही पुढे काय सांगितले ते पहा बांधकाम कामगार आपले नोंदणी नुतनीकरण असेल नवीन रजिस्ट्रेशन असेल रिन्यूल असेल व लाभाचे जे काही अर्ज असतील हे आता ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू

शकतील म्हणजेच आता तुम्ही जे काही ऑनलाईन कामगार नोंदीचे फॉर्म असतील रिन्यूल असेल किंवा अधिक लाभाचे जे काही फॉर्म असतील आपल्या सोयीच्या जागेवर भरू शकतील याचा अर्थ तुम्ही घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने भरा किंवा शेजारी कुठे माही सेवा केंद्र सीएससी सेंटर आपले सरकार सेवा केंद्र तिथे जाऊन सुद्धा फॉर्म भरू शकता असं सुद्धा
सांगण्यात आलेला आहे.
तुम्हाला तालुका स्तरावरती जे काही केंद्र उघडण्यात आले
होते तिथे जाऊन फॉर्म भरा करायची गरज नाही असं सांगण्यात आलेले आहे परंतु आता महत्त्वाचा इथे पॉईंट मी पाहिला तर तो काय आहे ते इथे समजून घ्यायचं आहे अर्ज भरल्यानंतर पहा अर्ज भरल्यानंतर कागदपत्रांची जी काही पडताळणी आहे
त्यासाठी कामगारांना आपल्या सोयीची सोयीची तारीख निवडावी लागणार आहे म्हणजे जेव्हा तुम्ही अर्ज भरला अर्ज भरल्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागेल म्हणजे
तुमची कागदपत्रांची पडताळणी होणार आहे आता ती पडताळणी कुठे होईल ती होईल जे काही कामगार सुविधा केंद्र तालुकाचे उघडल्या आहेत तिथे तुमची कागदपत्रांची पडताळणी होणार आहे 6 फेब्रुवारी 2025 पासून ह्या
तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे म्हणजे उद्यापासून जे काही कागद अपॉइंटमेंटची तारखे तारीख आहे जे कागदपत्र
पडताळणी आहे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता तिकडे होणार आहे म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरून फक्त उपयोग नाही तर तुम्हाला कागदपत्रे पडताळणी करावी लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागेल निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रावरती हजर राहावे लागणार आहे .
अपॉइंटमेंट घेताना तुम्हाला जे काही कागदपत्र आहेत सर्व कागदपत्रे घ्यावी लागतील आणि सुविधा केंद्र जे तुम्ही
निवडलेलं असेल अपॉइंटमेंट घेताना त्या सुविधा केंद्रावरती हजर राहावं लागणार आहे ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नाम मंजूर करण्यात येईल जी अपॉइंटमेंटची तारीख असेल जे केंद्र असेल तिथे जर तुम्ही त्या तारखेला त्या टाइमिंग वरती हजर नाही राहिला तर तुमचा अर्ज हा नामंजूर करण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे हा एक महत्त्वपूर्ण बदल जो आहे तो आता या योजनेअंतर्गत
करण्यात आलेला आहे तसेच यामध्ये खाली तुम्ही पाहू शकता महत्त्वपूर्ण अजून एक सांगण्यात आलेलं आहे लाभांच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत एक छोटीशी नोटीस आहे ती ज्या लोकांनी आय डब्ल्यू बीएम एस प्रणाली मध्ये कागदपत्राच्या पडताळणीसाठी अगोदरची अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची तारीख रद्द करण्यात आलेली आहे ज्यांनी अगोदर तारखा वगैरे घेतल्या असतील त्यांची तारीख रद्द करण्यात आलेली आहे आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंक वरून नवीन तारीख आता निवडू शकणार रद्द
झालेले जे काही तारीख ऐवजी आहेत ती आता तुम्ही नवीन तारीख निवडू शकता जो ऑप्शन आहे चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट ह्या बटनावरती क्लिक करावं आणि तिथे तुम्ही
सिस्टीम मध्ये तुम्हाला नोंदणीचा क्रमांक विचारला जाईल आणि नोंदणी क्रमांक भरल्यानंतर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक ओटीपी येईल ओटीपी पडताळल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचा पोचपावतीचा पोचपावतीचा क्रमांक आहे तो भरायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक
निवडू शकणार आहात त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकणार आहात तर अशा पद्धतीची जी काही कागदपत्र पडताळणीची जागा आणि तारीख आहे त्या निवडण्याबाबत हे
परिपत्रक आहे तर अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण बदल बदल आहे तो करण्यात आलेला आहे ही महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र.

0 टिप्पण्या