CISF भरती 2025: 1124 कॉन्स्टेबल/ड्रायव्हर पदांसाठी सुवर्णसंधी, आजच अर्ज करा!


CISF भरती 2025: 1124 कॉन्स्टेबल/ड्रायव्हर पदांसाठी सुवर्णसंधी

नमस्कार मंडळी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) ने 2025 साठी 1124 कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदांच्या भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार 3 फेब्रुवारी 2025 पासून 4 मार्च 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांसाठी चांगली सुवरणसांधी आहे या भरतीची संपूर्ण माहिती दिलेली आहे.

महत्त्वाच्या तारखा

अर्जाची प्रारंभ तारीख: 3 फेब्रुवारी 2025

अर्जाची अंतिम तारीख: 4 मार्च 2025

पदांची तपशील

पदाचे नाव: कॉन्स्टेबल/ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल/ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर (फायर सर्व्हिसेससाठी ड्रायव्हर)

एकूण पदे: 1124

शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक्युलेशन (10वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा
4 मार्च 2025 रोजी उमेदवारांचे वय 21 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे.

अनुभव

हेवी मोटर वाहन, ट्रान्सपोर्ट वाहन, लाइट मोटर वाहन आणि मोटरसायकल चालविण्याचा किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

शारीरिक पात्रता:
उंची: 167 सेमी
छाती: 80-85 सेमी

निवड प्रक्रिया:

शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) आणि शारीरिक मानक चाचणी (PST)

दस्तऐवज पडताळणी आणि ट्रेड टेस्ट

लेखी परीक्षा

वैद्यकीय परीक्षा

अर्ज शुल्क:

सामान्य, OBC, EWS: ₹100/-

SC/ST/ESM: शुल्क माफ

अर्ज कसा करावा:


CISF च्या अधिकृत वेबसाइट https://cisfrectt.cisf.gov.in/ वर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा.

महत्त्वाची सूचना:

अधिकृत अधिसूचना आणि तपशीलवार माहितीसाठी CISF अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

CISF मध्ये करिअर करण्याची ही एक उत्कृष्ट संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या