Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2024 | ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर भरती 2024.



ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर येथे 2024 साठी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.(Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti204 online ) खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

संप्रेषण व्यवस्थापक (Communication Manager) - 1 पद

CSR व्यवस्थापन अधिकारी (CSR Management Officer) - 1 पद

सेवानिवृत्त लेखापाल (Retired Accountant) - 1 पद

डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - 3 पदे

कॉल सेंटर सहाय्यक (Call Center Assistant) - 3 पदे

मल्टी पर्पज स्टाफ (Multi Purpose Staff) - 1 पद

शैक्षणिक पात्रता:

संप्रेषण व्यवस्थापक: संबंधित क्षेत्रातील पदवीधर

CSR व्यवस्थापन अधिकारी: व्यवसाय प्रशासन, सामाजिक विज्ञान किंवा पर्यावरण अध्ययनातील पदवी

सेवानिवृत्त लेखापाल: वाणिज्य शाखेतील पदवी, टायपिंग कौशल्य आणि MS-CIT प्रमाणपत्र

डेटा एन्ट्री ऑपरेटर: वाणिज्य शाखेतील पदवी, टायपिंग कौशल्य आणि MS-CIT प्रमाणपत्र

कॉल सेंटर सहाय्यक: वाणिज्य शाखेतील पदवी, टायपिंग कौशल्य आणि MS-CIT प्रमाणपत्र

मल्टी पर्पज स्टाफ: 12वी उत्तीर्ण

वयोमर्यादा:

किमान वय: 18 वर्षे
कमाल वय: 62 वर्षे (30 नोव्हेंबर 2024 रोजीपर्यंत)

वेतनश्रेणी:
रु. 15,000/- ते रु. 50,000/- प्रति महिना (पदानुसार)
अर्ज प्रक्रिया:


अर्ज करण्याची अंतिम तारीख
: 20 डिसेंबर 2024

अर्ज पद्धत: ऑनलाईन


अर्ज पाठविण्याचा पत्ता: मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर यांचे कार्यालय, मुल रोड, चंद्रपूर-442401

अधिक माहितीसाठी आणि अर्जाच्या नमुन्यासाठी, कृपया अधिकृत वेबसाईटला भेट द्या:

महाफॉरेस्ट अधिकृत वेबसाईट
https://mahaforest.gov.in

भरतीची अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1tR3GexOzKqTadV_qrCUIY7tERoNX_VAy/view

कृपया सर्व आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता निकषांची पूर्तता करूनच अर्ज सादर करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या