Digital Gaavkari
नमस्कार मंडळी, Samsung ने २०२४ मध्ये Galaxy Z Fold 6 आणि Z Flip 6 या नव्या फोल्डेबल स्मार्टफोन्सचे अनावरण केले आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये अनेक अद्ययावत वैशिष्ट्ये असून, त्यांचा फोल्डेबल डिझाइन आणि AI आधारित अनुभव हे त्यांच्या वैशिष्ट्यांपैकी काही प्रमुख वैशिष्ठे आहेत हा मोबाईल फोन भारतामध्ये लॉन्च झालेला आहे याची किंमत 1,52,499 एवढी ठेवली आहे. ह्या मोबाईलचा लूक खूप सुन्दर आणि शायनिंग आहे या स्मार्टफोन्सचा तांत्रिक तपशील, डिझाइन आणि यामधे Ai ऑप्शन आहेत ज्यामुळे हा फोन सॅमसंग कंपनीचा खूप महागडा मोबाईल फोन आहे या मोबाईल ची संपूर्ण माहिती या ब्लॉगमध्ये दिली आहे.
Samsung Galaxy Z Fold 6 Features : वैशिष्ट्ये
डिझाइन आणि डिस्प्ले
Image source/ instgram: anothertech7
Galaxy Z Fold 6 मध्ये 7.6-इंचाचा फोल्डेबल इनर डिस्प्ले आहे, ज्यामध्ये QHD+ रेजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे.
बाहेरील डिस्प्ले 6.2 इंचांचा असून, अधिक चांगल्या आणि सहज वापरता येणाऱ्या यूजर इंटरफेससाठी तयार केलेला आहे.
मजबूत आणि टिकाऊ हिंग डिझाइन, जो फोन उघडताना आणि बंद करताना जास्त बळकट अनुभव देतो.
Samsung Galaxy Z Fold 6 ex प्रोसेसर आणि परफॉर्मन्स
या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो उच्च गतीने कार्य करतो आणि मल्टी-टास्किंग अनुभव सुलभ करतो.
यामधे 12GB RAM आणि 512GB पर्यंत स्टोरेज आहे, ज्यामुळे यातील गती आणि स्टोरेज दोन्ही उत्कृष्ट आहेत.
Samsung Galaxy Z Fold 6
कॅमेरा परफॉर्मन्स
या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो उच्च गतीने कार्य करतो आणि मल्टी-टास्किंग अनुभव सुलभ करतो.
यामधे 12GB RAM आणि 512GB पर्यंत स्टोरेज आहे, ज्यामुळे यातील गती आणि स्टोरेज दोन्ही उत्कृष्ट आहेत.
Samsung Galaxy Z Fold 6
कॅमेरा परफॉर्मन्स
50MP मुख्य कॅमेरा, 12MP अल्ट्रा-वाइड, आणि 10MP टेलीफोटो कॅमेरा हे मागील बाजूस दिले आहेत, जे AI आधारित फीचर्ससह येतात.
सेल्फीसाठी बाहेरील डिस्प्लेमध्ये 10MP फ्रंट कॅमेरा आहे.
Samsung Galaxy Z Fold 6 बॅटरी आणि चार्जिंग
4400mAh बॅटरीसह 25W फास्ट चार्जिंग उपलब्ध आहे, ज्यामुळे वापरकर्ता बराच वेळ फोन वापरू शकतो.
Samsung Galaxy Z Flip 6 price in India मोबाईल किंमत
1,52,499 रुपये Flipkart
Samsung Galaxy Z Fold 6 मध्ये AI आधारित Galaxy Exclusive फीचर्स आहेत, जे त्याच्या फोल्डेबल प्रकारातील स्मार्टफोन्सना वेगळेपण देतात. हा मोबाईल तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायचा असेल तर Flipkart वरती हा मोबाईल तयार आहे.
Image source/instgram: anothertech7
0 टिप्पण्या