डिजिटल गावकरी
दुर्गाप्रसाद घरतकर
नमस्कार मंडळी , लाडकी बहीण योजने अंतर्गत आता महिलांना खुशखबर आहे जे काही ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे ( Ladki Bahin October November Instalment) पैसे आहेत हे तुम्हाला दिवाळी भाऊबीज बोनस म्हणून लवकरच तुमच्या आता बँक खात्यामध्येच जमा करण्यात येणार आहेत काही जणांच्या बँक खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे ऑक्टोबर नोव्हेंबरचे दिवाळी म्हणजेच भाऊबीज बोनस जर कोणाला आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा भरपूर जणांना जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आहे.
(Ladki bahin yojana Diwali Bhaubeej Bonus Ladki Bahin Yojana 3000rs bonus Diwali jama)
तुम्हाला सुद्धा हा बोनस लवकरच मिळेल ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार रुपये आता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हे पैसे तुम्हाला भाऊबजी पर्यंत तुम्हाला मिळणार आहेत लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये आता हे पैसे मिळतील हे या महिन्यामध्ये तुम्हाला कधीही हे पैसे मिळतील एकूण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन्ही मिळून ₹3000 हे मिळणार आहेत आता तुम्ही म्हणाल एवढ्या लवकर हे पैसे का देत आहेत आहेत तर तुम्हाला माहितीच असेल आचारसंहिता लागणार आहे त्यावेळेस सर्व काम ठप्प होईल आणि त्यामुळेच निवडणुका आता होतील आचारसंहिता लागणार आहेत त्यामुळे हे लवकरात लवकर पैसे देण्याचं काम सरकार करत आहे ज्यांना पैसे मिळाले नसतील त्यांना काही दिवसात पैसे मिळतील काही काळजी करू नका ही महत्त्वपूर्ण एक अपडेट होती आपल्या महिलांना नक्की ही माहिती शेअर करा धन्यवाद .
0 टिप्पण्या